सामान्यज्ञान चाचणी क्र १८
निर्मिती व संपर्क - प्रदीप कुंभार  ८९७५४३३४४४
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
१) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ? *
1 point
२) महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी कोणती ? *
1 point
३) महाराष्ट्राची आर्थिक राजधानी कोणती ? *
1 point
४) महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा कोणता ? *
1 point
५) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता ? *
1 point
६ ) महाराष्ट्र हे भारतातील काय आहे ? *
1 point
 ७ ) २२ ची दुप्पट किती ? *
1 point
८ ) ३० ची तिप्पट किती ? *
1 point
९ ) ५० ची चौपट किती ? *
1 point
१० ) कच्च्या कैरीचा रंग कोणता ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy