महाराष्ट्राचा भूगोल-1
विषय-महाराष्ट्राचा भूगोल                           गुण-30
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचे नाव लिहा. *
0 points
महाराष्ट्रातील दख्खन पठार ची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? *
2 points
कोकणच्या दक्षिण सरहद्दीलगत कोणती खाडी आहे? *
2 points
महाराष्ट्रातील मुख्य अन्नधान्य पीक कोणते आहे? *
2 points
भंडारदरा धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? *
2 points
सातपुडा पर्वत रांगा मुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? *
2 points
मुंबई- नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो? *
2 points
महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? *
2 points
पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतरण काय करण्यात आली आहे? *
2 points
1960 सली महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती होते? *
2 points
महाराष्ट्रात सर्वात शेवटी निर्माण करण्यात आलेला जिल्हा कोणता आहे? *
2 points
महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता आहे? *
2 points
महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोणता आहे? *
2 points
महाराष्ट्राने भारताचा एकूण क्षेत्रफळाचा किती टक्के भाग व्यापला आहे? *
2 points
महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशात कितवा क्रमांक लागतो? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy