विद्या प्रतिष्ठान संचलित, तंत्रनिकेतन महाविद्यालय ,इंदापूर- ग्रंथालय विभाग वाचन प्रेरणा दिवस १५ ऑक्टोबर २०२३
पूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची  जयंती "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून साजरी  करण्यात येते .या निमित्त विदया प्रतिष्ठान तंत्रनिकेतन  महाविद्यालय, इंदापूर,  ग्रंथालय विभागाच्या वतीने ई-प्रश्रमंजुषा  सर्व  वाचकांसाठी आयोजित करण्यात आली आहे.  यशस्वी सहभागींना ई-प्रमाणपत्र  देण्यात येणार आहे. आपण सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे हि विनंती
अतुल चंदनवंदन
ग्रंथपाल

Email *
वाचन प्रेरणा दिवस १५ ऑक्टोबर  २०२३
पूर्ण नाव *
शाखा , विभाग ,पदनाम *
महाविद्यालयाचे नाव *
Required
1. डॉ.अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय आहे? *
5 points
2. अब्दुल कलाम यांचा जन्म कधी झाला? *
5 points
3. अब्दुल कलाम यांच्या नावावर कोणत्या बेटाचे नाव आहे? *
5 points
4. खालीलपैकी कोणते पुस्तक अब्दुल कलाम यांनी लिहिलेले नाही? *
5 points
5. खालीलपैकी कोणते विधान डॉ अब्दुल कलाम बद्दल बरोबर नाही. *
5 points
6. खालीलपैकी कोणता पुरस्कार अब्दुल कलाम यांना दिला गेलेला नाही? *
5 points
7. डॉ अब्दुल कलाम हे ...... भारताचे राष्ट्रपती होते. *
5 points
8. अब्दुल कलाम यांनी २००२मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाचा पराभव केला? *
5 points
9. डॉ. कलाम यांना  २००८ मध्ये त्यांच्या उत्कृष्ट सार्वजनिक सेवेसाठी कोणत्या प्रतिष्ठित सन्मानाने सन्मानित करण्यात आले? *
5 points
10. अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती कधी होते? *
5 points
11. पोखरण II अणुचाचण्या कधी झाल्या? *
5 points
12. डॉ.कलाम यांनी एरोस्पेस अभियांत्रिकी पदवी कोणत्या संस्थेतून पूर्ण केली? *
5 points
13. खालीलपैकी कोणते डॉ अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र आहे? *
5 points
14. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी खालीलपैकी एका पदावर काम केले नव्हते *
5 points
15. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या बाबत  खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही- *
5 points
16. डॉ. कलाम हे भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास कार्यक्रमाचे प्रमुख होते. *
5 points
17. डॉ. कलाम यांचे  मार्गदर्शक कोण होते? *
5 points
18. डॉ. कलाम यांचे भारतासाठी स्वप्न काय आहे? *
5 points
19. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे निधन ----------झाले *
5 points
20. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे निधन -------  येथे  झाले *
5 points
A copy of your responses will be emailed to .
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy