JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
Mpsc State Services, PSI, STI, ASO Test Series
पेपर क्र.4. विषय - भूगोल
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
पूर्ण नाव
*
Your answer
जिल्हा
*
Your answer
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅॅॅॅॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाचा जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.
Your answer
प्रश्न क्र १) १७५७ च्या प्लासीच्या युद्धात ....... हा इंग्रजी सैन्याचा सेनापती होता.
*
1 point
१) एलफिस्टन
२) वॉरन हेस्टींग
३) रॉबर्ट क्लाइव्ह
४) डलहौसी
प्रश्न क्र २)वरच्या ब्रम्हदेशाला ब्रिटीश मुलुखात कोणी सामील करून घेतले?
*
1 point
१) लॉर्ड डलहौसी
२) लॉर्ड डफरीन
३) लॉर्ड लॉरेन्स
४) सर अॅशले एडन
प्रश्न क्र ३. कलकत्याला सुप्रिम कोर्टाची स्थापना कोणत्या कायदयाने करण्यात आली?
*
1 point
१)१७७३ चा रेग्युलेटींग अॅक्ट
२) १७८४ चा पिट्स इंडीया अॅक्ट
३)१७९३चा सनदी कायदा
४)१८१३ चा सनदी कायदा
प्र ४. वसाहत काळात ...... हे बंगालमधील जहाज बांधणीचे केंद्र नव्हते?
*
1 point
१) कलकत्ता
२)हुगली
३)ढाका
४) चितगाव
प्र ५. १९१९ चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली ?
*
1 point
१) दादाभाई नौरोजी
२) सुभाषचंद्र बोस
३) चित्तरंजन दास
४) भूपेंद्र नाथ बसू
प्र ६. ब्रिटीश काळात रयत वारी पध्दतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला ?
*
1 point
१) मद्रास, मुंबई
२) बंगाल, पंजाब
३) कलकत्ता, नागपूर
४) दिल्ली, हिमाचल प्रदेश
प्र ७. ग०हर्नर जनरल लॉर्ड वेल स्लीने कोणत्या लोकांना ते धोकादायक आहे म्हणून प्रवेश नाकारला?
*
1 point
१) पेंढारी
२) मराठा सरदार
३) बॅप्टिस्ट धर्मोपदेशक
४) फ्रेंच व डॅनी श सैनिक
प्र ८. १८५७ च्या उठावाचे परिणाम कोणते होते? अ) कंपनीच्या शासनाचा शेवट ब) भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत क) स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा ड) सैन्याची पुनर्रचना
*
1 point
१) अ ,ब, क
२) ब, क, ड
३) अ, क , ड
४) अ , ब
प्र ९. भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना .... येथे करण्यात आली?
*
1 point
१) दिल्ली
२) कलकत्ता
३) मद्रास
४) बंगलोर
प्र १०. 'कॉमन वील ' व 'न्यू इंडिया' ही वृत्तपत्रे कोणी सुरू के ली?
*
1 point
१) दादाभाई नौरोजी
२) बंकी मचंद्र चॅटर्जी
३) डॉ अॅनी बेझंट
४) पंडित मालवीय
प्र ११. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले?
*
1 point
१) मुंबई
२) अलाहाबाद
३) अहमदाबाद
४)मद्रास
प्र १२. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात कोणते ठराव संमत करण्यात आले? अ) ब्रम्हदेश खालसा करण्यात यावा ब) सनदी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा २४ वर्ष करण्यात यावी क) इंडिया कौन्सील( भारत मंडळ) रद्द करावे ड) लष्करी खर्च वाढविण्यात येऊ नये
*
1 point
१) अ , ब
२) अ, ब, ड
३) अ , क
४)क , ड
प्र .१३. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसच्या मवाळ नेत्याला ओळखा?
*
1 point
१) राजगुरू
२) बिपीनचंद्र पाल
३) दिन शा वाच्छा
४) मोतीलाल नेहरू
प्र .१४. 'सर्व आसाम पूर्व बंगालला जोडून पाकीस्तानात त्याचा समावेश करावा' अशी सूचना कोणी केली होती?
*
1 point
१)कयुम खान
२) गोपीनाथ बार्डोलाय
३) सर महमद सादुल्ला खान
४) बॅरिस्टर जिन्हा
प्र १५. गांधी आयर्वीन कराराने..….. स्थगिती दिली?
*
1 point
१)चले जाव चळवळ
२) असहकार चळवळ
३)रोलेट विरोधी सत्याग्रह
४) सविनय कायदेभंग
प्रश्न निर्मिती आणि संकलन - श्री.राहुल लोंढे
सबस्क्राइब करा. युट्युब चॅॅनल - स्पर्धा गुरु -
www.youtube.com/mpscetest
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Help Forms improve
Report