S. M. Arts & Comm. College, Muktainagar, S.Y.B.Com- Modern Banking & Financial System - (Unit Test 1st) Nov.2020
Internal Test Examination
Semester III
Total Marks: 20
Minimum Score Required: 08
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपर्क क्रमांक *
बँकेला मराठीत ---------- म्हणतात. *
2 points
खालील बँकेची व्याख्या कोणत्या अर्थ तज्ञाने केली आहे? ''बँकेचे कार्य लोकांकडून कर्ज घेऊन बदल्यात आपले कर्ज देऊन पैस्यांची निर्मिती करणे हे आहे''. *
2 points
ज्या बँका व्यापार आणि व्यवसायासाठी कर्ज देतात किंवा व्यावसायिकांना कर्ज देतात त्या बँकांना --------- म्हणतात . *
2 points
उद्योगांना कर्ज पुरवठा करणाऱ्या बँका म्हणजे ---------- बँका होय. *
2 points
शेतीला कर्जपुरवठा करणाऱ्या बँकाला --------- बँक म्हणतात. *
2 points
कृषी बँका प्रामुख्याने -------- कर्ज पुरवठा शेती क्षेत्राला करतात. *
2 points
शेती मध्ये कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी आणि शेतीचा विकास घडून आणण्यासाठी --------- गरजाची गरज असते. *
2 points
ICICI, UTI, LIC, GIC या बँका कोणत्या बँकांच्या प्रकारात येतात? *
2 points
देशाच्या आयात निर्यातीला चालना देण्यासाठी ज्या बँका कर्ज पुरवठा करतात त्यांना ------ म्हणतात. *
2 points
गृह वित्त बँका कोणत्या कारणासाठी कर्ज देतात? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy