संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय मुक्ताईनगर
पहिली अंतर्गत परीक्षा         (ऑनलाईन नोव्हेंबर २०२०)
विषय :- मराठ्यांचा इतिहास  -  (इ स  १६०५  ते  इ स  १७५०)  HSI 231
वर्ग -    व्दितीय वर्ष        S.Y.B.A.           TEST  -  I                   गुण २०
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी चे नाव *
वर्ग *
मोबाई नंबर *
गामिनी कावा म्हणजे काय *
1 point
छत्रपती  शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला *
1 point
मातोश्री जिजाबाई कोणाची मुलगी  होती *
1 point
शिवाजी राजांनी जावळी विरुद्ध लष्करी मोहीम कधी काढली *
1 point
सिद्धी जोहर याने पन्हाळा किल्ल्याला वेढा कधी दिला   *
1 point
शिवाजी महाराजांना विरूधची मोहीम बेगम बडी साहेबा ने कोणाला दिली *
1 point
अफजलखान चा वध कधी झाला *
1 point
शिवाजी राज्यांच्या वकिलाचे नाव कोणते होते *
1 point
अफजलखानाच्या वकिलाचे नाव काय होते   *
1 point
गजापुरची  खिंड कोणी लढविली *
1 point
शाहिस्तेखान  कोण होता *
1 point
शाहिस्तेखानाने चाकणचा किल्ला केव्हा जिंकून घेतला *
1 point
शाहिस्तेखान पुण्यात येवून केव्हा दाखल झाला *
1 point
सुरत लुटीच्या वेळी सुरतेचा प्रमुख कोण होता *
1 point
सुरत शहर लुटून परतीच्या प्रवासाला शिवाजीमहाराजांनी कधी सुरवात केली *
1 point
शिवाजी महाराज  व मिर्झा राजा जयसिंग  यांच्यात कोणता तह झाला होता *
1 point
आग्रा दरबारात शिवाजी राजे केव्हा पोहचले *
1 point
शिवाजी महाराज  आग्राहून बाहेर पडले तेव्हा त्याच्या पलंगावर कोण झोपले होते *
1 point
शिवराज्याभिषेक सोहळा कोणत्या गडावर पार पडला
1 point
Clear selection
शिवाजीराज्यभिषेक  सोहळ्याचे पुरोहित कोणी केले *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy