सामान्यज्ञान चाचणी क्र २५
निर्मिती व संपर्क - प्रदीप कुंभार  ८९७५४३३४४४
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला निलग्रह असेही म्हणतात ❓ *
1 point
चैञ व वैशाख या दोन महिन्यात कोणता उपरुतू येतो❓ *
1 point
सूर्याला  अनेक समानार्थी शब्द आहेत पण त्यातील कोणता समानार्थी शब्द स्ञीलिंगी शब्द वाटतो❓ *
1 point
तम म्हणजे काय❓ *
1 point
सातारा जिल्ह्यात असलेले भवानी वस्तू संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे❓ *
1 point
सातारा जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरुन कोणती  नदी वाहते❓ *
1 point
छञपती संभाजीमहाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला❓ *
1 point
६० मिनीटे म्हणजे किती सेकंद❓ *
1 point
महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील नदी कोणती❓ *
1 point
आपल्या जीभेचा कोणता रंग आपल्या आरोग्याचे उत्तम लक्षण असते❓ *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy