संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय मुक्ताईनगर
पहिली अंतर्गत परीक्षा         (ऑनलाईन नोव्हेंबर २०२०)
विषय :- समकालीन भारताची निर्मिती  - १
वर्ग -   T.Y.B.A.       G.E. /A       SEM- इ        TEST  -  I                  गुण २०
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थिचे नाव *
वर्ग - *
मोबाईल क्र - *
भारीतीयानी तयार केलेली घटनाच भारतीय स्विकारतील असा ठराव कोणत्या कॉंग्रेस ने कोणत्या अधिवेशनात केला *
1 point
लार्ड माउंट बटन  यांना स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून कोणी नियुक्ती केले *
1 point
राज्यघटना तयार करण्यासाठी किती कालावधी लागला *
1 point
मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते *
1 point
घटना समितीत एकूण किती समित्या होत्या *
1 point
राज्यघटनेच्या  उद्देश पत्रिकेला काय म्हणतात *
1 point
घटनेची अंमलबजावणी कोणत्या वर्षी झाली *
1 point
भारतीय घटना दुरुस्तीची प्रकिया कितीव्या कलमात विशद केलेली आहे   *
1 point
भारतीय राज्यघटनेच्या  दुरुस्तीच्या किती पद्धती घटनेत नमूद केलेल्या आहेत *
1 point
अंतर्गत शांततेच्या कारणावरून इंदिरा गांधीच्या काळात कोणत्या वर्षी राष्ट्रीय आणि  बाणी जाहीर केली होती. *
1 point
आणीबाणी घोषित करण्याच्या अधिकार कोणाला असतो *
1 point
राज्य आणीबाणीचे कोणते परिणाम होत असतात *
1 point
गणराज्य शासन पद्धती असलेला देश खालील पैकी कोणता *
1 point
आणीबाणीची तरतूद घटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद केलेली आहे *
1 point
भारतीय राज्यघटनेचे एक वैशिष्ट  सांगा *
1 point
संस्थानिक व ब्रिटीश  सरकार यातील संबध निशित करण्यासाठी कोणती समिती नेमली *
1 point
घटना समितीची पहिली बैठक कधी झाली *
1 point
भारतीय राज्य घटना  कधी अंमलात आली *
1 point
भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते *
1 point
जुनागड संस्थान भरतार कधी विलीन झाले *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy