इयत्ता-चौथी (सत्र 1)चाचणी 8
निर्मिती-श्रीम. लीना मारुती पोटे
शाळा-जि.प.प्राथ.शाळा,नुने गावठाण,जि.सातारा
मोबाईल नं.7385220629
दिनांक - १७/१०/२०२१
Sign in to Google to save your progress. Learn more
Student's Name( विद्यार्थ्याचे नाव)- *
Standard(इयत्ता)- *
Taluka(तालुका)- *
District(जिल्हा)- *
School name (शाळेचे नाव)- *
विषय-मराठी
१) मिनू कशाला घाबरत होती? *
2 points
2 ) 'प्लीज'या इंग्रजी शब्दाला मराठीत काय म्हणतात? *
2 points
3) रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांना काय म्हणतात? *
2 points
4 ) मिनूला दररोज शाळेत कोण पोहोचवत असे? *
2 points
5 )"मग आज नाही आला तो?" *
2 points
विषय-गणित
Q.1)सव्वापाच वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटे झाली ?(What is the another meaning of Quarter past five ? ) *
2 points
Q.2)पावणे नऊ वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटे झाली?(What is the another meaning of Quarter to nine in hour and minutes? ) *
2 points
Q.3)3वाजून 30 मिनिटे म्हणजे .............वाजले ?(Another meaning of 30 minutes past 3 is .............? *
2 points
Q.4)६ वाजून ४५ मिनिटे म्हणजे ............वाजले.(Another meaning of 45 minutes past 6 is .............? *
2 points
Q. 5)राजूची शाळा सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी भरते .खालीलपैकी कोणते घड्याळ योग्य वेळ दाखवते?( Raju's school fills up at 10:40 am. Which of the following clock shows the correct time?) *
2 points
विषय-इंग्रजी
Q.1)What did fell on Chicken Licken's head? *
2 points
Q.2)Guess the name of the bird. *
2 points
Captionless Image
Q.3)Guess the appropriate greeting for following expression."We won the match." *
2 points
Q.4) How we will express in following situation? *
2 points
Captionless Image
Q.5)What is the rhyming word for 'cock'? *
2 points
विषय-परिसर अभ्यास
1) महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती आहेत? *
2 points
2) महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे *
2 points
3) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? *
2 points
4)सिद्दीच्या वेढ्यातून निघून शिवाजी महाराजांना कोणत्या गडावर पोहचायचे होते?
2 points
Clear selection
5)बाजीप्रभू देशपांडे व मावळे कोणती गर्जना करत होते?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy