ग्लोबल टच प्रायमरी स्कूल
ग्लोबल टच प्रायमरी स्कूल टाकळी आयोजित ऑनलाईन शैक्षणिक उपक्रम खास ग्लोबल टच प्रायमरी स्कूल टाकळी च्या विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन चाचणी
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
पदार्थांच्या विविध अवस्थांत त्यांची........... वेगळी असते.
2 points
Clear selection
निसर्गात आढळणारे सर्व पदार्थ............... असतात.
2 points
Clear selection
आपल्या शरीरात काही पदार्थांच्या............ ऊर्जा निर्माण होते.
2 points
Clear selection
गतीच्या स्वरूपातील ऊर्जेला......... ऊर्जा म्हणतात
2 points
Clear selection
पुढील कार्यामध्ये कोणत्या प्रकारच्या ऊर्जेचा वापर होतो? 1) हमीदा सायकल चालवत शाळेला येते.
2 points
Clear selection
पुढील कार्यामध्ये कोणत्या प्रकारच्या ऊर्जेचा वापर होतो? 2) आत्या गॅसवर आमटी कळवते.
2 points
Clear selection
पुढील कार्यामध्ये कोणत्या प्रकारच्या ऊर्जेचा वापर होतो? 4) झाडांच्या फांद्या वाऱ्यावर डोलत आहेत.
2 points
Clear selection
पुढील कार्यामध्ये कोणत्या प्रकारच्या ऊर्जेचा वापर होतो? 3) संध्याकाळी आम्ही टीव्ही पाहतो.
2 points
Clear selection
पुढील कार्यामध्ये कोणत्या प्रकारच्या ऊर्जेचा वापर होतो? 5) भाजीचे रोपे सूर्यप्रकाशात आहेत.
2 points
Clear selection
पुढील कार्यामध्ये कोणत्या प्रकारच्या ऊर्जेचा वापर होतो? 6) सौरचुलीवरील अन्न शिजवायला उशीर होतो आहे.
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy