JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
आजची चाचणी सोडवा
३ ते ७ वी साठी
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
१) शामची आई चे लेखक कोण आहेत ?
Choose
साने गुरुजी
गो.नि दांडेकर
अशोक कौतिक कोळ
कुसुमाग्रज
२)मांजर या शब्दाचे लिंग बदला
Choose
बोकड
बोका
मांज-या
मनीमाऊ
३) ५ या संख्येचा घन किती आहे ?
Choose
२५
४५
१२५
१०
४) वारा शब्दाचा समानार्थी शब्द
Choose
वात
कात
मात
झुळ झुळ
५) ७ चार वर्ग किती?
Choose
१४
४४
४९
६४
६) फूल चे अनेक वचन कोणते ?
Choose
फुल्या
फुले
हार
गुच्छ
७) रात्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द
Choose
दिवस
अंधार
उजेड
रात्री
८) महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
Choose
उध्दव ठाकरे
अजितदादा पवार
देवेंद्र फडणवीस
पंकजा मुंढे
९) प्रजासत्ताक दिन कोणत्या महिण्यात असतो?
Choose
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
जानेवारी
१०)तुमचे नाव इंग्रजीतून टाईप करा
*
Your answer
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Help Forms improve
Report