तुम्हाला हे पुस्तक वाचायचं आहे? हे पुस्तक तुम्हाला मिळेल. एकच अट आहे. हे पुस्तक तुमच्यापर्यन्त आलं तसंच तुम्ही वाचून ते पुढे पाठवायचं.
कसं?
I WANT THIS BOOK हा फॉर्म तुम्ही भरत आहात तसाच I HAVE THIS BOOK फॉर्म आहे. तुमचं पुस्तक वाचून झालं की तो फॉर्म भरायचा आणि पुढच्या वाचकाकडे पुस्तक पाठवायचं.
हे कसं करणार?
पुस्तकांच्या देवाण-घेवाणीसाठी आपण शहरात काही जागा ठरवत आहोत. वाचून झाले की तिथे हे पुस्तक आणून द्यायचे.
हे सगळं कशासाठी? चांगली पुस्तकं जास्तीत जास्ती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. समविचारी लोक एकमेकांना भेटण्यासाठी.
आणि आमचं मत आहे - GOOD BOOKS SHOULD NOT BE HIDDEN AWAY. त्यासाठी !!
WELCOME TO THE COMMUNITY