पोलीस भरती सराव पेपर 53
विषय - राज्यशास्त्र
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅॅॅॅॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाचा जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.  
प्र.१.कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत ? *
1 point
प्र.२.घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे ? *
1 point
प्र.३.खेडेगावात जन्म - मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो ? *
1 point
प्र.४.भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो ? *
1 point
प्र.५.सध्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत ? *
1 point
प्र.६.राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे ? *
1 point
प्र.७.सध्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत ? *
1 point
प्र.८.भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ? *
1 point
प्र.९.विद्यमान लोकसभा सभापती कोण आहेत ? *
1 point
प्र.१०.सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत ? *
1 point
प्र.११.पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री कोण आहेत ? *
1 point
प्र.१२.भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत ? *
1 point
प्र.१३.महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत ? *
1 point
प्र.१४.मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ? *
1 point
प्र.१५.महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत ? *
1 point
प्र.१६.महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत ? *
1 point
प्र.१७.इस्रायल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण ? *
1 point
प्र.१८.अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी कोणाची निवड झाली ? *
1 point
प्र.१९.भारताच्या पंतप्रधानांचे सरकारी निवासस्थान कोणते ? *
1 point
प्र.२०.भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत ? *
1 point
धन्यवाद !!
VISIT FOR USEFUL VIDEOS - www.youtube.com/mpscetest & Subscribe Spardha Guru
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report