कोविड - १९ च्या पार्श्वभूमीवर विविध शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना सवलत देण्यासंदर्भात प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने कार्यवाही करणेबाबत
Sign in to Google to save your progress. Learn more
डिटीई कोड *


संस्थेचे नाव

*
ज्या विद्यार्थी / विद्यार्थीनीचे आई /  वडील / पालक कोविड - १९ च्या प्रादुर्भावामुळे मयत झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे / विद्यार्थीनीचे पदवी / पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण फी माफ करण्यात आली अथवा नाही
*
संपूर्ण फी माफ करण्यात आली अशा विद्यार्थ्यांची संख्या
*
अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठ विभागातील सर्व अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन / उपक्रम शुल्क, कॉलेज मँगेझीन शुल्क, संगणक शुल्क, क्रिडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिव्हल अश्या ज्या बाबीवर कोणत्याही प्रकारे खर्च करण्यात आलेला नाही त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले अथवा नाही. 
Clear selection
अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठ विभागातील सर्व अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले अशा विद्यार्थ्यांची संख्या

प्रयोगशाळा व ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयांमध्ये ई-कनेक्ट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याने याबाबतच्या शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात आली अथवा नाही.

Clear selection
५० टक्के सवलत देण्यात आली अशा विद्यार्थ्यांची संख्या

विद्यार्थांद्वारे वसतीगृहाचा उपयोग करण्यात येत नसल्याने वसतीगृह शुल्कापोटी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले अथवा नाही.  

Clear selection
शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले  अशा विद्यार्थ्यांची संख्या   

विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित महाविद्यालयांत देखील इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन / उपक्रम शुल्क, कॉलेज मँगेझीन शुल्क, संगणक शुल्क, क्रिडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिव्हल अश्या ज्या बाबीवर कोणत्याही प्रकारे खर्च करण्यात आलेला नाही त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात यावे त्याचप्रमाणे प्रयोगशाळा व ग्रंथालय शुल्क यामध्ये ५० टक्के सवलत देण्यात आली अथवा नाही.   

Clear selection
विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित महाविद्यालयांत ५० टक्के सवलत देण्यात आली असेल अशा विद्यार्थ्यांची संख्या
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ज्या वर्षाच्या परिक्षा झालेल्या नाहीत त्या वर्षाचे परीक्षा शुल्क पुढील शैक्षणिक वर्षात समायोजित करण्यात आले. 
Clear selection
परीक्षा शुल्क पुढील शैक्षणिक वर्षात समायोजित करण्यात आले  अशा विद्यार्थ्यांची संख्या   
विद्यार्थ्यांकडे प्रलंबित असलेले शुल्क ३ ते ४ टप्यात भरण्याची सवलत देण्यात आली अथवा नाही. 
Clear selection
विद्यार्थ्यांकडे प्रलंबित असलेले शुल्क ३ ते ४ टप्यात भरण्याची सवलत देण्यात आली अशा विद्यार्थ्यांची संख्या  
विद्यार्थ्यांकडे प्रलंबित असलेले शुल्क  थकीत असेल तर परीक्षेचा अर्ज करण्यास अडवला आहे अथवा नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी.         
वरील सर्व मुद्द्यांची थोडक्यात माहिती येथे सादर करावी 
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy