S. M. Arts & Comm. College, Muktainagar. Dept of Economics, T.Y.B.A - Theory of International Trade and Practice I - S4 (Unit Test 1st) Nov.2020
Internal Test Examination
Semester V
Total Marks: 20
Minimum Score Required: 08
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपर्क क्रमांक *
प्रा. वासरमण व प्रा. हलटमन यांनी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राला --------- मानले आहे. *
2 points
देशातल्या देशात जो व्यापार चालत असतो त्यास ---------- व्यापार असे म्हणतात. *
2 points
देशाची सीमारेषा ओलांडून वस्तू व सेवांची देवाण घेवाण केली जाते त्यालाच ---------- व्यापार असे म्हणतात. *
2 points
खालीलपैकी सनातन पंथीय अर्थ शास्त्रज्ञ कोण ? *
2 points
अंतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापारातील फरकाचे घटक कोणते? *
2 points
सनातन पंथीय अर्थशास्त्रज्ञ आंतरराष्ट्रीय व्यापाराला आर्थिक विकासाचे ----------- मानतात. *
2 points
खालीलपैकी आधुनिक अर्थ शास्त्रज्ञ कोण ? *
2 points
खालीलपैकी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रत्यक्ष लाभ कोणते? *
2 points
आंतरराष्ट्रीय व्यापाराचे अप्रत्यक्ष फायदे कोणते? *
2 points
आंतरराष्ट्रीय व्यापारापासून लाभ ठरविणारे घटक कोणते ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy