नावनोंदणी आणि मूल्यमापन फॉर्म                                                                                                       युवकांसाठी - तंत्रज्ञानावर आधारित उद्योजकता विकास कार्यक्रम (Technology Based Entrepreneurship Development Programme-TEDP)
या नावनोंदणी आणि मूल्यमापणाच्या फॉर्म नुसार तुमची निवड मुलाखतीसाठी केली जाईल. मुलाखत आणि मूल्यमापनावरुन  तुमचा प्रवेश निश्चित केला  जाईल. याची कृपया नोंद घ्यावी.
अधिक माहिती साठी कृपया संपर्क साधावा. श्री. योगेश ओंकार – ७७७४०७३९२० / श्री. सचिन-
९२८४३३२३७६.

विज्ञान आश्रमाविषयी :
विज्ञान आश्रम गेली 33 वर्षे ग्रामीण युवकांना तंत्रज्ञांनावर आधारित उद्योजकातेचे प्रशिक्षण देत आहेत. विज्ञान आश्रमात अभियांत्रिकी , इलेक्ट्रिकल , इलेक्ट्रॉनिक्स , fabrication आणि बांधकाम, टिश्यू कल्चर, polyhouse , टिश्यू कल्चर , पोल्ट्री , दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, संगणक आधारित उद्योग, खाद्य उद्योग व बेकरी, डिझाईन , चारा उत्पादन, हायड्रोपोनिक्स , डिजिटल फॅब्रिकेशन इ. विविध उद्योगांच्या बिझनेस मॉडेल वर संशोधन व प्रशिक्षण  देण्याची सोय आहे.
विज्ञान आश्रम हे सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठाचे डिझाईन इनोव्हेशन केंद्र आहे तसेच DST चे कोअर सपोर्ट केंद्र आहे. उद्योजकांसाठी  विज्ञान आश्रमात फॅब लॅब सुविधा उपलब्ध आहे.  

Sign in to Google to save your progress. Learn more
अ. वैयक्तिक माहिती
१ .प्रशिक्षणार्थीचे संपूर्ण नाव *
२ .मोबाईल नंबर(WhatsApp) *
३ .संपूर्ण पत्ता *
४ .ईमेल आयडी *
५ .शिक्षण *
६.आपण शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयाचे नाव *
७. महाविद्यालयाचा संपूर्ण पत्ता *
८. जन्म तारीख *
MM
/
DD
/
YYYY
९. तुम्ही खालीलपैकी कोणत्या गटामध्ये मोडता ? *
Next
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy