AYUSH Warli Painting Cluster Feedback 2022
२००७ पासून विविध माध्यमातून आदिवासी सशक्तीकरण प्रयत्न समाजातून व्हावेत यासाठी प्रयोग करतो आहोत. आर्थिक स्वावलंबनासाठी पारंपरिक ज्ञान, हस्तकला माध्यमातून पर्याय तयार व्हावेत यासाठी वारली चित्रकला आणि आदिवासी हस्तकला माध्यमातून काही उपक्रम करतो आहोत. स्वयंसेवी पद्धतीने अनेक वर्ष प्रयत्नांच्या अनुभवातून सध्या एकत्रित (समाज + शासन + खाजगी) प्रयत्न सुरु आहेत.

आदिवासी विकास विभाग [2018, currently on Hold] यांच्या सहकार्याने डहाणू, तलासरी, पालघर तालुका आणि नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया [2018, 1yr, completed] यांच्या सहकार्याने गेल्यावर्षी आणि या वर्षी टाटा पॉवर [2019, 1yr, completed] यांच्या सहकार्याने जव्हार आणि विक्रमगड तालुक्यात आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम करतो आहोत. या माध्यमातून ५०० पेक्षा जास्त नोंदणी करून सहभाग घेतला आहे, दिवसेंसदिवस त्यात अधिक सुधारणा करून प्रभाव वाढवण्याचे कार्य सुरु आहे. समाजातून हे उपक्रम स्वावलंबी पद्धतीने सतत सुरु राहावे या साठी प्रयत्न करूया.

थोडक्यात फोटो अपडेट :
1. https://g.page/Warlipaintingkhambale?gm
2. https://g.page/r/CZztqLVH9eqIEA0

उपक्रम अपडेट्स  : https://groups.google.com/g/adiyuva?label=Warli 

या उपक्रमाबद्दल आपला अभिप्राय, सुधारणा सूचना इत्यादी आमच्या टीम साठी खूप महत्वाच्या आहेत. ऊर्जेचा स्रोत आणि नियोजनासाठी तुमचे अभिप्राय उपयोगात येतील. जोहार!
Sign in to Google to save your progress. Learn more
१) तुम्ही या उपक्रमात सहभागी झालेत ?
Have you participated /experienced AYUSH program?
२) या उपक्रम बद्दल तुम्ही समाधानी आहात ?
Are you satisfied with AYUSH activities?
Clear selection
३) हे उपक्रम समाजासाठी गरजेचे वाटतात ?
Do you believe AYUSH programs are useful for the community?
Clear selection
४) आयुश चे प्रयत्न/उद्देश/काम प्रामाणिक वाटते ?
do you believe AYUSH efforts/objectives/work are genuine?
Clear selection
५) हे उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी तुमच्या सूचना द्यावे
Please suggest your feedback and recommend improvement suggestions if any to improve effectiveness
६) आपले नाव *
What is your Name
७) संपर्क क्रमांक *
Your Contact No
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy