बी. एस. सी. (B. Sc.) भाग - १ प्रवेश पूर्व नोंदणी अर्ज:- २०२२-२०२३
!!! प्रवेश !!!                   !!! प्रवेश !!!                                    !!!प्रवेश !!!

सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,
विज्ञान महाविद्यालय, सांगोला
(पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर संलग्नित)
ता. सांगोला, जि. सोलापूर पिन कोड: ४१३ ३०७
(तिसरे नॅक पुनर्मूल्यांकन ग्रेड- बी, वर्ष:२०१८)

शैक्षणिक वर्ष:२०२२-२३ साठी प्रवेश सुरू

-: महाविद्यालयामध्ये उपलब्ध कोर्स :-
- बी एस सी.
- बी ए.
- बी एस सी.( इ सी एस)
- बी सी ए
- एम ए
- एम एस सी
- पी एच डी

आपल्या पाल्याच्या आजच प्रवेश निश्चित करा.

प्रवेश माहिती साठी
डॉ. आर ए फुले ( प्रभारी प्राचार्य )
9421045987,
7841003331


बी. एस. सी. भाग - १ प्रवेश माहिती साठी:
प्रा. जे. व्ही. ठोंबरे
9765851171,
9890776585

बी. एस. सी. भाग - १ मध्ये प्रवेशित होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या 👇 व्हॉट्स ऍप ग्रुप मध्ये समाविष्ट व्हावे, जेणे करून प्रवेशासंबंधीची संपूर्ण माहिती मिळेल.

https://chat.whatsapp.com/GAWe01EAtyV0KnCYdmnfLg


महाविद्यालयाचा पत्ता:
विज्ञान महाविद्यालय, सांगोला.
ता- सांगोला, जि- सोलापूर.
फोन नं: (०२१८७) २२०५०८
ईमेल:vidnyanms@yahoo.co.in
संकेत स्थळ: vmssangola.org

प्रवेशा संदर्भातील सर्व माहिती महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवरती मिळेल.

ऑनलाईन प्रवेशासाठी या संकेत स्थळावर भेट द्या.👇http://institutebackbone.in/

प्रवेश पूर्व फॉर्म ऑनलाईन पद्धतीने जमा करा.

सदरचा फॉर्म दिनांक २०-०६-२०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने जमा करावेत. प्रवेशाबाबत च्या सर्व सूचना ग्रुप वरती सांगितल्या जातील.

सदर कोर्ससाठी प्रवेश पूर्व नोंदणी अर्ज  भरल्यानंतर आपला प्रवेश निश्चित झाला असे नाही, तर इयत्ता १२ वी शाळा सोडल्याचा मूळ दाखला तसेच प्रवेशासंबंधी योग्य कागदपत्रे जमा केल्यानंतरच विद्यार्थ्यांचा जातनिहाय मेरिटनुसारच प्रवेश निश्चित होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्राचार्य,
विज्ञान महाविद्यालय,
सांगोला.
====================

टीप: इ. १२ वी चे गुणपत्रक प्राप्त झाले नंतर दुसऱ्या दिवशी प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.



Sign in to Google to save your progress. Learn more
विज्ञान महाविद्यालय, सांगोला आपले स्वागत करत आहे.
Students Full Name (Surname + first name + middle name) *
Father's Full Name( पालकाचे पूर्ण नाव) *
Mother Name( आईचे नाव) *
Date of Birth *
MM
/
DD
/
YYYY
Students Aadhar No./ (विद्यार्थ्याचा आधार नंबर ) *
Domiciled / (अधिवास) *
Required
Address *
E-mail address *
Mobile number 1 (whatsapp number) *
Mobile number 2 (it may be parents contact number) *
Category *
Mother Tongue ( मातृभाषा) *
Are you physically challenged ? *
Do you want to take benefit of reserved seats for Ex-Serviceman (if you have certificate). *
S.S.C. Percentage of Marks (10 th Class) *
Details of 12th standard *
12th Std. Month and Year of Passing (१२ वी उत्तीर्ण झालेला महिना व वर्ष) *
12th Std. Seat No. (१२ वी परीक्षा क्रमांक ) *
H.S.C. percentage of Marks (12 Th Class) *
Name of the college at which you completed 12th standard (तुम्ही ज्या महाविद्यालयात बारावी पूर्ण केली त्या महाविद्यालयाचे नाव) *
For which course, you would like to take admission at Vidnyan Mahavidyalaya, Sangola? (कोणत्या कोर्ससाठी तुम्हाला विज्ञान महाविद्यालय, सांगोला येथे प्रवेश घ्यायचा आहे ?). *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy