इयत्ता चौथी परिसर अभ्यास १,४-पिण्याचे पाणी
https://www.godavaritambekar.com
निर्मिती-गोदावरी तांबेकर,राहेरी बु।।, तालुका-सिंदखेडराजा, जिल्हा-बुलडाणा
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव टाईप करा *
1 खालील पाण्यात न विरघळणारा पदार्थ कोणता *
2 points
2- पाण्यात विरघळणारा पदार्थ ओळखा *
2 points
3- चूक की बरोबर सांगा पाण्यात एखादा पदार्थ विरघळला की पाणी व त्या पदार्थाचे मिश्रण तयार होते या मिश्रणास द्रावण म्हणतात *
2 points
4- पाणी साखर मीठ याच्या पासून तयार केलेल्या द्रावणास काय म्हणतात *
2 points
5- समुद्रातील पाण्याची चव कशी असते *
2 points
6- सोडावॉटरच्या बाटलीत कोणता वायू असतो *
2 points
7- खालीलपैकी पाण्यावर तरंगणारी वस्तू कोणती? *
2 points
8- पाण्यावर वस्तू का तरंगते *
2 points
9- समुद्रातील पाणी हे मिठाचे द्रावणच आहे *
2 points
10- चूक की बरोबर सांगा वेगळ्या विहिरीतील पाण्याची जमिनीतील खनिजे पाण्यात मिसळल्यामुळे बदलत असते *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy