JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
सहावी मराठी २-सायकल म्हणते ,मी आहे ना !
आपले नाव टाकून चाचणी सोडवा . View Score वर क्लिक करून गुण बघा.
निर्मिती -ज्ञानेश्वर बाबुराव कुटे
आणखी चाचणी साठी
www.dnyaneshwarkute.com
भेट द्या .
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
स्वतःचे नाव टाका
*
Your answer
१] सायकलचा जन्म कोणत्या देशात झाला आहे ?
*
2 points
Choose
अमेरिका
भारत
फ्रान्स
चीन
२] सायकलला रबरी टायर चा शोध कोणी लावला ?
*
2 points
Choose
एम डी सिवर्क
जॉन बोईड डनलोप
एच जे लॉसन
३] सायकल चालवताना चालक परवाना काढावा लागतो .
*
2 points
Choose
चूक
बरोबर
४] सायकल आपल्या साठी ..............आणि सामाजिक दृष्टीने लाभदायक आहे .
*
2 points
Choose
वैयक्तिक
आर्थिक
५] घाम येईपर्यंत सायकल चालवल्याने काय जास्त कार्यक्षम होतात ?
*
2 points
Choose
पाय
हात
फुफ्पुसे
६] सायकलला पेट्रोल,डीझेल लागत नाही .
*
2 points
Choose
चूक
बरोबर
७] कोणत्या शहरात हजारो लोक माझा आनंदाने वापर करतात ?
*
2 points
Choose
दिल्ली
न्यूयार्क
paris
मुंबई
८] तुमची जशी ...............तशी करा माझी निवड .
*
2 points
Choose
सवड
आवड
निकड
९] शब्दांच्या जाती किती आहेत ?
*
2 points
Choose
पाच
सात
आठ
नऊ
१० ] पाठातून तुमच्याशी कोण बोलत आहे ?
*
2 points
Choose
लेखक
सायकल
कवी
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms