चालु घडामोडी- जनरल नॉलेज 2021
पोलीस भरती परिक्षा. शिक्षक पत्राता परिक्षा व आरोग्य भरतीच्या तयारीसाठी
संपर्कः-  जय जवान लातुर 989090599459
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
संपुर्ण नाव *
गाव. तालुका व जिल्हा *
फोन. नं. *
1) खालील पैकी कोणत्या राज्याने सर्व शासकीय शाळा इंग्रजी  माध्यमात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे
1 point
Clear selection
2) आमदारांनी राजीनामा दिल्यास तो अस्सल आहे किंवा नाही हे तपासण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना कोणत्या घटना दुरुस्तीमुळे मिळतो
1 point
Clear selection
3) माजी सरन्यायाधीश रंजन गोगई यांनी सरन्यायाधीश पदाची कारकीर्द सुरू होताना व संपताना खालीलपैकी कोणाला आदरांजली वाहिली होती ?
1 point
Clear selection
4) “विष्णूभोग” नावाने आंबेमोहर तांदूळ कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे
1 point
Clear selection
5) छायाचित्र अपलोड केल्यावर पक्षी ओळखणारे ॲप कोणते आहे
1 point
Clear selection
6) खालील पैकी वसलेल्या इस्रायली वसाहतींना अमेरीकेने कायदेशीर म्हटले आहे
1 point
Clear selection
7) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2019 च्या अहवालानुसार सर्वाधिक प्रदूषित नद्या कोणत्या राज्यात आहेत
1 point
Clear selection
9) लोणार सरोवरात प्रथमच खालीलपैकी कोणत्या स्थलांतरित पक्षाचे आगमन झाले
1 point
Clear selection
10) 'सच तो यही है' हे पुस्तक कशाशी संबंधित आहे
1 point
Clear selection
11] भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या [ इफी] 50 व्या  पर्वात पेशल आयकॉन ऑफ गोल्डन जुबिली अवार्ड कोणाला देण्यात आला
1 point
Clear selection
12) ऑक्सफर्ड शब्दकोश यानुसार 2019 मध्ये हे सर्वाधिक वापरला जाणारा शब्द खालीलपैकी कोणता आहे
1 point
Clear selection
13) जागतिक वारसा सप्ताह कधी साजरा केला जातो
1 point
Clear selection
14) खालील पैकी कोणी दूरदर्शनवर शिल्पसौंदर्य या मालिकेची निर्मिती केली आहे
1 point
Clear selection
15) जानेवारी 2020  मध्ये भारताला दोन द्वारपाल व एक नागराजाची मूर्ती कोणता देश परत करणार आहे
1 point
Clear selection
16) ग्लोबल मायग्रेशन रिपोर्ट 2020 नुसार जगात सर्वाधिक स्थलांतरित कोणत्या देशातील आहेत
1 point
Clear selection
17) घरगुती हिंसाचारामुळे खालीलपैकी कोणत्या देशात महिला रस्त्यावर उतरल्या आहेत
1 point
Clear selection
18) खालील पैकी कोणत्या राज्याने सनदी अधिकारी यासाठी स्वतंत्र कॅडर ची मागणी केली आहे
1 point
Clear selection
19) 'गजब बंधू' ही हत्ती संवर्धनाची योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे
1 point
Clear selection
20] "विस्पी  बालपोरिया"   या या एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणाऱ्या कितव्या महिला अध्यक्ष आहेत
1 point
Clear selection
21) ‘MOST LIVABLE CITY 2019’  च्या रिपोर्टनुसार राहण्यासाठी सरपंच शेवटच्या 140  हा क्रमांक कोणत्या शहराचा आहे
1 point
Clear selection
22) स्वदेश ही NGO  एनजीओ महाराष्ट्र शासनाबरोबर कोणत्या आरोग्यविषयक घटकावर काम करत आहे
1 point
Clear selection
23}  "ON NATION   FOR WOMEN’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे
1 point
Clear selection
24} आरोग्य सेवा व्यक्ति आणि वैद्यकीय आस्थापना [  हिंसाचार आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक]  विधेयक 2019 नुसार आरोग्य क्षेत्रात सेवा देणाऱ्या या व्यक्तीस मारहाण केल्या किती शिक्षा होऊ शकते
1 point
Clear selection
25} विज्ञान यां तंत्रज्ञानावर जीडीपीच्या  तुलनेत सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता
1 point
Clear selection
26} भारतात सर्वात कमी आयोडीनयुक्त मीठ वापरण्याचे प्रमाण कोण कोणत्या राज्यात आहे
1 point
Clear selection
27} नवीन वाहतूक कायद्याची अंमलबजावणी करण्यास नकार देणारे राज्य खालीलपैकी कोणते
1 point
Clear selection
28} ‘हाऊ डू यु डू मोदी’ हा मेळावा भारतीय वंशाच्या कोणत्या देशातील नागरिकासाठी आयोजित करण्यात आला
1 point
Clear selection
29} सरदार सरोवर परी योजनेत निर्माण होणाऱ्या या विजेचा सर्वाधिक वाटा कोणत्या राज्याला मिळतो
1 point
Clear selection
30} जागतिक बॉक्सिंग स्पर्धेचा या अंतिम फेरीत धडक मारणारा भारताचा पहिला बॉक्सर कोणता ?
1 point
Clear selection
31}   360.org ही संस्था कोणत्या क्षेत्रात कार्य  करते
1 point
Clear selection
32] जगाची ऊर्जा राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते
1 point
Clear selection
33] रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी किती कोटी रुपयांचा आराखडा महाराष्ट्र शासनाने मंजूर केला आहे
1 point
Clear selection
34] CANNABIS [भांग] चा वापर औषधी व उद्योग क्षेत्रात करण्याचे नियोजन कोणते राज्य करीत आहे
1 point
Clear selection
35] पुढीलपैकी कोणती स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्रात सर्वप्रथम स्थापन झाली
1 point
Clear selection
36] महाराष्ट्रातील नगर परिषद यांचे वर्गीकरण कशाच्या आधारावर केले जाते
1 point
Clear selection
37] महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी कमीत कमी किती लोकसंख्या आवश्यक आहे
1 point
Clear selection
38] जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका……... समितीची होय
1 point
Clear selection
39] पंचायत समितीचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो
1 point
Clear selection
40] सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो
1 point
Clear selection
41] महाराष्ट्रातील बहुतांशी खेड्यात ग्रामसभा यशस्वी न होण्याचे कारण कोणती?  
1 point
Clear selection
42] कोणामुळे ग्रामीण राजकारणात खुलेपणा व पारदर्शकता येण्यास मदत होते
1 point
Clear selection
43] जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे उपाध्यक्ष कोण असतात
1 point
Clear selection
44] महाराष्ट्रात पंचायत राज मध्ये स्त्रियांसाठी किती टक्के राखीव जागा राखीव असतात
1 point
Clear selection
45]  भारतात महिला साठी…………..  मध्ये जागा राखीव  आहेत
1 point
Clear selection
46] महाराष्ट्रात पंचायत राज ची स्थापना कोणत्या सालीचे करण्यात आली
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy