आकारिक मूल्यमापन चाचणी-2, बालभारती मराठी (भाषा)
ONLINE  आकारिक मूल्यमापन चाचणी - 2 (सन - 2020-21 )
द्वितीय सत्र
इयत्ता चौथी,
विषय - भाषा
गुण - 20

निर्मिती :- आशा ज्ञानदेव चिने
ashachine.blogspot.com
स्वयं - अध्ययनासाठी लिंक 👉 https://ashachine.blogspot.com/p/blog-page_54.html
जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा डुबेरे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे पूर्ण नाव लिही. *
शाळेचे नाव *
तालुका *
जिल्हा *
1) कंदमुळे खाताना रोज थोडा थोडा ........... चाटू लागला. *
1 point
2) बिरसाचे आई वडील ............ होते. *
1 point
3) दुकानदाराने चुकून ............ रुपये मोहनला जास्त दिले होते. *
1 point
4) कवीला काय व्हावेसे वाटते ? *
1 point
5) "मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी, तोडण्यासाठी नाही." *
वरील वाक्य, कोण कोणास म्हणाले.
1 point
6) कवीने वाकुल्या केव्हा ऐकल्या ? *
1 point
7) बिरसा मुंडा यांचे जन्मगाव कोणते ? *
1 point
8) खालील किताब कोणाला मिळाले, ते ओळख. *
3 points
सावित्रीबाई फुले
बाळ गंगाधर टिळक
सुभाषचंद्र बोस
ज्योतिबा फुले
लोकमान्य
नेताजी
क्रांतिज्योती
9) विरुद्धार्थी शब्द ओळख. *
3 points
निरुत्साह
अशांत
कुरूप
शांत
सुंदर
उत्साह
10) आयत्या बिळात ............. *
1 point
11) "भारतरत्न" सन्मान प्राप्त काही सन्माननीय व्यक्तींची नावे व वर्ष यांच्या जोड्या जुळवा. *
3 points
2001
2013
2008
सचिन रमेश तेंडुलकर
पंडित भीमसेन जोशी
लता दीनानाथ मंगेशकर
12) वाळलीं सोनेरी | पानें गे चौफेरीं........................................... *
कवितेच्या ओळी पूर्ण कर.
1 point
13) वाक्प्रचारांच्या जोड्या जुळव. *
2 points
भोवती फिरणे.
नवल वाटणे.
खाऊन टाकणे.
फन्ना उडवणे -
कुतूहल वाटणे -
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of State Council of Educational Research and Training, Maharashtra, Pune. Report Abuse