सामान्य ज्ञान टेस्ट क्र २  
निर्मिती - प्रदीप कुंभार
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव,शाळा व तालुका /जिल्हा *
1 शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सचिव  कोण होते ? *
1 point
2 पायदळाच्या प्रमुखास काय म्हणत ? *
1 point
3 हेर खात्याचा प्रमुख कोण होते  ? *
1 point
4 शिवाजी महाराजांनी मालवण जवळ कोणता जलदुर्ग बांधला ? *
1 point
5 औरंगजेबाच्या तंबूचा कळस कापणारे कोण होते ? *
1 point
6 गोव्याच्या लढाईत पराक्रम करणारा कोण होता? *
1 point
7 मराठ्यांचा नाशिक जवळचा कोणता किल्ला औरंगजेब बादशाहाला घेता आला नाही ? *
1 point
8 रायगडला वेढा पडल्यावर राजाराम महाराज कोणत्या गडावर निसटून गेले? *
1 point
९ संभाजी महाराजाना कोठे पकड ण्यात आले ? *
1 point
10 राजाराम महाराजांच्या नंतर मराठ्यांचे राज्य कोणी चालविले ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy