Kon Banega scholar
Test is created by shaikh Ahamad
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
आपले नाव *
भारतातील कार्यकारी सत्ता -------यांच्याकडे असते.
2 points
Clear selection
राष्ट्रपतींचा कार्यकाल------ वर्षांचा असतो.
2 points
Clear selection
मंत्री मंडळाचे नेतृत्व ------करतात.
2 points
Clear selection
भारताच्या संरक्षण दलांचे ------हे सर्वोच्च प्रमुख असतात.
2 points
Clear selection
जोपर्यंत------- बहुमत असते तोपर्यंतच केंद्रीय मंत्रिमंडळ पदावर राहू शकते.
2 points
Clear selection
मंत्रिमंडळाचे खातेवाटप करणे व त्याचे नेतृत्व करणे ही कामे -------करतात.
2 points
Clear selection
अधिवेशन काळातील दुपारी १२ काळ हा कोणत्या नावाने ओळखतात.
2 points
Clear selection
राष्ट्रपतींना निवडून देण्याच्या संसद व विधानसभा यांच्या सदस्यांच्या गटाला काय म्हणतात?
2 points
Clear selection
संकट काळात देशात आणीबाणी पु कारण्याचा अधिकार कोणाला असतो?
2 points
Clear selection
राष्ट्रपतींना पदभ्रष्ट करण्याची प्रक्रिया कोणती?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
reCAPTCHA
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy