गरज असो किंवा नसो रजिस्ट्रेशन करून घ्यावे...नोंदणी नसल्यास रक्त पुरवठा केला जाणार नाही...
संपूर्ण माहिती इंग्रजी भाषेत भरावी...
खालील संपर्क save करून घ्या आणि टोकण क्रमांकासाठी whats app वर मेसेज करा...
अध्यक्ष: चारुदत्त राऊत - 8698702422
उपाध्यक्ष : निशिकांत नैताम - 9112437054
सचिव : मनोज पिपरे - 9657135545
कोषाध्यक्ष: आकाश आंबोरकर - 9404655045