विद्या प्रतिष्ठान संचलित तंत्रनिकेतन महाविद्यालय, इंदापूर ग्रंथालय विभाग मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित प्रश्नमंजुषा २७ फेब्रुवारी २०२२
मराठी भाषा दिवस (जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन ) हा जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो.. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली.
या दिनाचे औचित्य साधून एक ऑनलाईन प्रश्नमंजुषा आयोजिली आहे. आपण या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. (नाव, शाळा/हायस्कूल/कॉलेज चे नाव हि माहिती मराठी मध्ये भरावी) प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर किमान प्रमाणपत्र प्राप्त गुण मिळाल्यानंतर आपणांस आपण दिलेल्या ई-मेल वर ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त होईल. तरी सर्वांनी वरील लिंक खुली करून सदर प्रश्नावली सोडवावी.
अतुल चंदनवंदन
ग्रंथपाल