घरून अभ्यास            वर्ग :पाचवा   विषय :मराठी
 निर्मिती - उद्धव फुंदे ,प्रा.शा.चनेगाव ता.बदनापूर जि. जालना.
Sign in to Google to save your progress. Learn more
तोंडचे पाणी पळणे म्हणजे काय?
10 points
Clear selection
रत्नाला शाळेत यायला उशीर होणार होता?
10 points
Clear selection
कोणीं पाणी या विषयावर छान चिकटवही तयार केली होती ?
10 points
Clear selection
कोणाच्या बाबाने नळाला मोटार बसविली आहे?
10 points
Clear selection
जेंव्हा खूप कमी पाऊस पडतो तेंव्हा काय होते?
10 points
Clear selection
भूजलपातळी का खालावत चालली आहे?
10 points
Clear selection
पावसाच्या पाण्याचे काय करायला हवे?
10 points
Clear selection
पाठात कोणाला पाण्याची बँक म्हटले आहे?
10 points
Clear selection
आपल्या सगळ्यांचा अधिकार कोणता आहे?
10 points
Clear selection
प्रवासात एक लिटर पाण्याला किती रुपये मोजावे लागतात?
10 points
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy