तुमच्या मूलभूत अडचणी-समस्या स्कोअर तपासणी फॉर्म
Yes/No "Be honest with yourself while filling this form".
No need to disclose your Name and Email.
Score Range  :-
Very High               : 81-100
High                        : 61-80
Medium                  : 41-60
low                          : 21-40
Negligible              : 01-20
Sign in to Google to save your progress. Learn more
1.कामांची वाढती संख्या आहे का?(रोज २८ पेक्षा जास्त संचिका निकाली काढण्यासाठी येतात का?)    
*
4 points
2. अपुरे कर्मचारी संख्या-अतिरिक्त कामकाज आहे का?( रोज रात्री ७ वाजेनंतर कार्यालय सोडता का ?) 
*
4 points
3. वरिष्ठांच्या वाढत्या अपेक्षा आहेत का?(दिवसातून किमान एकदा तुमचे काम बरोबर नाही असा टोला भेटतो का ?)
*
4 points
4.कनिष्ठांचे वाढते असहकार्य आहे का?( कार्यालयात ३ पेक्षा जास्त कर्मचारी टाळाटाळ करणारे आहेत का?)
*
4 points
5.कार्यालयातील असमन्वय आणि हेवेदावे यात वाढ होत आहे का?( महिन्यातून किमान २ भांडण तुमच्या समोर सोडविण्यासाठी येतात का?)
*
4 points
6.सामान्य जनता यांच्याकडून अपेक्षा अवाढव्य प्रमाणात वाढल्या आहेत का?(काम होत नाही असा महिन्यातून एक अर्ज येतो का? )  
*
4 points
7 . कामाचा दबाव आहे का ?(दिवसातून किमान १० पेक्षा जास्त नकारात्मक कॉल येतात का? )
*
4 points
8.समाजातील विविध घटक यांचेकडून होणारे दबाव आहे का ?( आठवड्यातून एकदा तक्रार अर्ज)
*
4 points
9. कुटुंबाला वेळ देता न येणे त्यामुळे कुटुंबाचा वाढता दबाव आहे का?( घरी असे दोन दिवसातून  बोलले जाते का )   
*
4 points
10.मुलांच्या शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष–त्यामुळे येणारे नैराश्य वाढते का ?(मुलांचा किमान आठवड्यातून एक टॉपिक घेता न येणे )  
*
4 points

11. मित्र आणि अप्तेष्ट यांना वेळ देता येत नाही का?( आठवड्यातून किमान एकदाही भेट होत नाही का? )

*
4 points

12 .छंद जोपासण्यास अडचणी येत आहेत का ? ( महिन्यातून किमान एकदाही होत नाही )

*
4 points

13. स्वत:च्या आरोग्याकडे कडे दुर्लक्ष होत आहे का?( उच्च रक्तदाब /मधुमेह गोळी आहे )

*
4 points

14. स्वत:च्या इछा आणि आकांक्षा यांना मूठमाती दिली जात आहे का ?.( असे रोज वाटते का?) 

*
4 points

15. कुटुंबखर्च/घर/गाडी/मुलांचे शिक्षण यामुळे आर्थिक ओढाताण होत आहे का?( असे रोज वाटते का?) 

*
4 points

16. व्यसनाधींनता-आधी एंजॉय म्हणून-नंतर व्यसन म्हणून सुरू झाले काय? 

*
4 points

17. रोज व्यायामाचा अभाव आहे का ?

*
4 points

18. अपुरी झोप आहे का ?(७ तास पेक्षा कमी )  

*
4 points

19. फौजदारी गुन्हे दाखल होणे होण्याची नामुष्की ओढवली आहे का?. 

*
4 points

20. विभागीय चौकश्या- निलंबन होण्याची नामुष्की ओढवली आहे का?. 

*
4 points

21. प्रोटोकॉल विषयक कामकाज करावे लागते का?( आठवड्यातून एकदा )

*
4 points

22. वरिष्ठ यांच्या बैठका मध्ये आठवड्यातील ३ पेक्षा जास्त दिवस जातात काय? 

*
4 points

23. कार्यालयीन खर्च हा स्वत: करावा लागतो का ?

*
4 points

24. महिन्यातून एक किरकोळ आणि तीन महिन्यातून तीन विशेष रजा पेक्षा जास्त रजा मिळण्यास अडचणी येतात का ?

*
4 points

25 . रोज तुमचा प्रवास ६० किलोमीटर पेक्षा जास्त होतो काय ?

*
4 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy