संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, मुक्ताईनगर
अंतर्गत परीक्षा 2020-2021
Class - TYBA, SEM - V
Sub- (SEC)  क्षेत्रतंत्र आणि प्रकल्प अहवालाची तोंडओळख (Field Technique & Introduction to Project Report)
टेस्ट - १ , Test -I
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव - *
वर्ग - *
मोबाईल क्र - *
रोल क्र - *
प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास करणे यास --------- म्हणतात. *
1 point
क्षेत्रकार्य दरम्यान त्या क्षेत्राचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी निरीक्षण तंत्र, मुलाखत तंत्र व ---------तंत्र उपयुक्त ठरते. *
1 point
एक विशिष्ठ भूभाग किंवा भू प्रदेश ज्याच्या सीमा ह्या प्राकृतिक आणि राजकीय सुद्धा असू शकतात त्या भागास ------- असे म्हणतात. *
1 point
स्वतः संशोधक किंवा अभ्यासक प्रत्यक्ष एखाद्या क्षेत्राला भेट देऊन माहिती व ------- स्वरुपाची आकडेवारी जमा करतो. *
1 point
क्षेत्र कार्यामुळे मानवी समूह आणि पर्यावरण यांच्यातील ------ प्रत्यक्षात अनुभवता येतात. *
1 point
वर्गातील अभ्यास किंवा द्वितीय स्वरूपाच्या आकडेवारीस आणि माहितीस आधार म्हणून ------ महत्वाचे ठरते. *
1 point
स्थानिक लोकांनी आपल्याला सहकार्य केलेले आहे याची जाणीव शेवटपर्यत ठेवणे हे एक ------ आहे. *
1 point
क्षेत्र कार्य दरम्यान अक्षवृत्त व रेखावृत्तांचे आकलन होण्यासाठी ----- असणे आवश्यक आहे. *
1 point
-------- ला जागतिक स्थान निश्चिती असे म्हणतात. *
1 point
क्षेत्र कार्य करत असताना दिशेची माहिती होण्यासाठी ----- वापरतात. *
1 point
अतिलांबच्या ठिकाणाला निरीक्षण व पाहण्याकरिता ------ चा उपयोग करतात. *
1 point
ग्रामीण क्षेत्राची लोकसंख्या -------- पेक्षा कमी असते. *
1 point
क्षेत्राभ्यास हा ------- चा एक महत्वाचा भाग आहे. *
1 point
क्षेत्राभ्यास करण्याकरिता -------- साहित्याचा उपयोग केला जातो. *
1 point
क्षेत्राभ्यास मोजमाप करण्यासाठी त्या ठिकाणी --------- महत्वाची असते. *
1 point
सर्वेक्षण व क्षेत्राभ्यास हे भूगोलातील ----- एक भाग आहे. *
1 point
क्षेत्राभ्यास हि ------ भूगोलाची एक शाखा आहे. *
1 point
आकाशाचे निरीक्षण करण्यासाठी -------- दुर्बीण वापरली जाते. *
1 point
------- ला भौगोलिक माहितीचे शास्त्र असे म्हणतात. *
1 point
------- शास्त्राला दूर संवेदन असे म्हणतात. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy