विषय : विज्ञान



=================================
घटक: 13:  रासायनिक बदल व रासायनिक बंध
13. Chemical Change and Chemical Bond
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील व्हिडीओ  काळजीपूर्वक  पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (Watch the following video carefully and answer the following questions.)
१.इंधनाचे ज्वलन हा ------असा रासायनिक बदल आहे ( 1 combustion of fuel is a ------ chemical change) *
1 point
२ दुष्फेन पाणी सुफेन करण्याकरिता त्यात -----चे द्रावण घालतात( 2. To soften the hard water a solution of------is added in it.) *
1 point
३.   2,8,1 हे------चे इलेक्ट्रॉन संरुपण आहे ( 3.  2,8,1 is the electronic configuration of -----element ) *
1 point
४.HCL च्या H व Cl हया घटक अणुमध्ये ----सहसंयुज बंध असतात (4.how many covalent bonds in H and Cl of the molecule HCL) *
1 point
सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील व्हिडीओ  काळजीपूर्वक  पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (Watch the following video carefully and answer the following questions.)
५. रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकरके व उत्पादीते यांच्यामध्ये ----हे चिन्ह लिहितात (5. While writting a chemical equation -----sign is written in between reactants and products ) *
1 point
६ अभिक्रियेमुळे तयार होणाऱ्या नवीन पदार्थांना काय म्‍हणतात?(6. The new substances formed as a result of a chemical reaction are called as a-----) *
1 point
७. खालील पर्यायापैकी कोणता पर्याय हा रासायनिक बदल आहे (7. Which option is a chemical change from the following options ) *
1 point
८. ऑक्सिजन अणूच्या संयुजा कवचात -----इलेक्ट्रॉन असतात ( 8. There are---electrons in the valence shell of oxygen atom) *
1 point
९ .रासायनिक ऊर्जा मिळवण्यासाठी लाकूड, कोळसा, पेट्रोल किंवा स्‍वयंपाकाचा गॅस जाळतात. या सर्व इंधनामध्ये ज्‍वलन होणारा एक सामाईक पदार्थ कोणता आहे?(9.Common substance that burns in all  fuels is.................... .) *
1 point
१०. श्वासावाटे घेतलेल्या हवेतील ऑक्सिजन ची पेशींमधील ग्लुकोज बरोबर अभिक्रिया होऊन -----वायू व पाणी तयार होतात. ( 10. Glucose in the cells reacts with oxygen in the inhaled air to form -–---and water .) *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy