Broadcast list message form
नमस्कार ,
मराठी मधून शेयर बाजाराची माहिती तसेच Technical analysis आपल्या मराठी व्यक्तींना उपलब्ध व्हावे आणि त्याचा सर्व मराठी लोकांना त्यांच्या analysis मध्ये फायदा व्हावा तसेच शेयर बाजाराचे update तुमच्या whatsapp वर डायरेक्ट मिळण्यासाठी हा google चा फॉर्म तयार केला आहे . तो व्यवस्थित आणि पूर्ण भरावा हि विनंती