पोलीस भरती 2022-23 सराव प्रश्न पत्रिका, Jay Jawan लातुर 9890599459
  पोलीस भरतीसाठी  मराठी व्याकरण व गणित या विषयाचे 25-25 प्रश्न आहेत
जय जवान लातुर 9890599459
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
मोबाईल नं. *
0 points
नावः- *
0 points
1] ‘ञ’ हे अनुनासिक कोणत्या उच्चारण प्रकारातील आहे?
1 point
Clear selection
2] खालील शब्दातील शुध्द शब्द ओळखा.
1 point
Clear selection
3] शध्दलेखनाचा दृष्टीने योग्य शह्द ओळखा.
1 point
Clear selection
4] खालील नामांसाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.    *    मोराचा.........................
1 point
Clear selection
5] गाईचे..................
1 point
Clear selection
6] एका शब्दाबद्दल शबदसमुह...............                                                                                                                                        * ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा.
1 point
Clear selection
7] “पतीचा भाऊ” या शब्द समुहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता?
1 point
Clear selection
8]  विचंवाचे बि-हाड पाठीवर या म्हणीचा योग्य अर्थ धा.
1 point
Clear selection
9] राजाला दिवाळी काय माहीत? या म्हणीचा योग्य अर्थ धा
1 point
Clear selection
10] “शब्द लावणे” या वाक्यप्रकाराचा योग्य अर्थ धा?
1 point
Clear selection
11] पुढील शब्दसमुहातील ध्वनार्थ ओळखा.      * “हात कापून देणे” .............
1 point
Clear selection
12]  बलवान या शब्दाच्या विरुध्दर्थी शब्द निवडा.
1 point
Clear selection
13] अनुज शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा
1 point
Clear selection
14] भार्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
1 point
Clear selection
15] सव्यापसव्य या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
1 point
Clear selection
16] व या वर्णाचे उच्चारानुसार असलेले नाव सांगा
1 point
Clear selection
17] खालीलपैकी अघोष वर्ण कोणता
1 point
Clear selection
18] खालीलपैकी नाद वर्ण कोणता आहे
1 point
Clear selection
19] भाववाचक नाम ओळखा.
1 point
Clear selection
20] शब्द प्रकार सांगा आयोग
1 point
Clear selection
21] पुढील शब्दाची जात ओळखा  "शांती"  ही हुशार मुलगी आहे
1 point
Clear selection
22] " शहाण्याला "  मार शब्दांचा  या वाक्यातील  प्रकार ओळखा
1 point
Clear selection
23] एकूण सर्वनाम किती आहेत
1 point
Clear selection
24] ]  टेबल वरील  " ते पुस्तक"   मानवाचे आहे या वाक्यातील सर्वनामचा प्रकार ओळखा
1 point
Clear selection
25] खालील वाक्यातील आत्मवाचक सर्वनाम ओळखा
1 point
Clear selection
26] खालीलपैकी कोणत्या संख्येने 9 भाग जाईल
1 point
Clear selection
27] 23 व 83 यांचा लसावी व मसावी किती ?
1 point
Clear selection
28] सहा ने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती आहेत
1 point
Clear selection
29] एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते व त्या टाकीचे एक छिद्र असल्याने पूर्ण भरलेली टाकी 4 चार तासात रिकामी होते तर ती टाकी किती तासात वी कमी होईल
1 point
Clear selection
30]      A हा एक काम 24 तासात करतो B  हा तेच काम अठ्ठेचाळीस दिवसात करतो  वC  ते काम 16 दिवसात पूर्ण करतो जर हे तिघे एकत्र काम करतील तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल
1 point
Clear selection
31]    7 च्या पटीतील पहिल्या पाच विषम गुणांकांची सरासरी किती
1 point
Clear selection
32] 30 TO 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी काढा
1 point
Clear selection
33]  ताशी 63 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 385 मीटर लांबीच्या आघाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल
1 point
Clear selection
34]  पंधरा सेकंदात एक गाडी 600 मीटर जाते तर तिचा ताशी वेग किती
1 point
Clear selection
35]  एका गावाची लोकसंख्या 16000 आहे दरवर्षी त्यात पाच टक्के वाढ होते तर तीन वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल
1 point
Clear selection
36]   एका वस्तूची किंमत 600 रुपये वरून सातशे रुपये झाली तर तिच्यामुळे किमतीत किती टक्के वाढ झाली
1 point
Clear selection
37]   एका पुस्तकाच्या किमतीवर दहा टक्के सूट  दिल्याने वस्तूची किंमत 18.5  रुपये कमी होते तर पुस्तकाची किंमत किती
1 point
Clear selection
38]  एका प्रकाशकाने काही पुस्तके 2760  रुपयाला विकली त्यामुळे त्यास 20 टक्के नफा झाला तर त्या पुस्तकाची मूळ किंमत किती
1 point
Clear selection
39] एक वस्तू 960 रुपयाला विकल्या मुळे 20 टक्के तोटा झाला तर त्या वस्तूची मूळ किंमत किती असेल
1 point
Clear selection
40] दोन संख्यांची गुणोत्तर 8:3  आहे त्यांच्यातील फरक 75 आहे तर त्या संख्यांची बेरीज काढा
1 point
Clear selection
41] दोन संख्यांची बेरीज 60 आहे व त्यांची वजाबाकी 10 आहे तर त्या संख्यांची गुणोत्तर किती
1 point
Clear selection
42] एका माणसाने मरर्णोत्तर दोन भावांना व दोन बहिणींना रक्कम ठेवली ती रक्कम नऊ हजार रुपये होती तर त्या रकमेचे समान वाटप कसे होईल
1 point
Clear selection
43] 3275 रुपये मूद्दलाचे दर साल दर शेकडा पाच रुपये दराने तीन वर्षाचे सरळ व्याज किती
1 point
Clear selection
44] दर साल दर शेकडा नऊ टक्के दराने एका रकमेचे तीन वर्षाचे व्याज पाचशे चाळीस रुपये 540  येते तर ती रक्कम किती असेल
1 point
Clear selection
45]  बाराशे रुपये मुदला चे दर साल दर शेकडा दहा रूपये दराने दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती
1 point
Clear selection
46]      0.19 चा वर्ग किती
1 point
Clear selection
47]  एका चौरसाचे क्षेत्रफळ 1444 सेमी आहे  तर त्याची परिमिती किती ?
1 point
Clear selection
48] एका खांबाच्या वरच्या टोकापासून सोडलेल्या पंचवीस सेंटीमीटर लांबीच्या सीडीचे शेवटचे टोक खांबापासून 7 सेंटीमीटर अंतरावर जमिनीवर टेकते तर खांबांची उंची किती
1 point
Clear selection
49] 13456 हे कोणत्या  संख्यांचा वर्ग आहे                                                  [ या संख्येचे वर्गमूळ काढा ]
1 point
Clear selection
50] दोन संख्यांची गुणोत्तर 5: 7  आहे परंतु प्रत्येक संख्येत 6 मिळवल्यास त्यांचे गुणोत्तर 2:4  होते तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy