MAHA TET
Paper 2, Marathi Medium, मराठी
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
वाचन कौशल्‍यात खालील पैकी सर्वाधिक महत्‍वाचे काय आहे. *
खालील पैकी कोणत्‍या प्रकारचा आशय शिकवण्यासाठी ‘मौन वाचन’ या पद्धतीला महत्‍व दयाल. *
अध्यापकचे भाषेवरील प्रभुत्‍व––––––– *
भाषा शिक्षणात पुढील पैकी सर्वात कमी महत्‍वाचा मुदृदा कोणता? *
बहुभाषिक पार्श्वभूमी असलेल्‍या वर्गाला भाषा अध्यापन करताना काय करणे योग्‍य ठरेल? *
शब्दाच्या आधी लागणाऱ्या विशिष्ट अक्षरांना _________  म्हणतात. *
खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते ? *
किती उंच इमारत ही' या वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह लिहावे? *
_________ या काळात क्रिया पूर्वी घडली असा  बोध होतो. *
खोडकर मुले बागेतील फुले तोडतात.' या वाक्यातील विशेषण कोणते ? *
अयोग्य पर्याय निवडा . *
पायी जाणारा' शब्द समुहा बद्दल एक शब्द सांगा . *
अंधार व दिवा हे दोन्ही शब्द आहेत अशी म्हण कोणती ? *
खालील पैकी कोणता शब्द 'बाण' या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. *
खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? *
लिंग बदला : साधू : _______________ *
आळशी माणूस हा आरामाची अपेक्षा करत असतो. तर खरा काम करणारा माणूस ‘आराम हराम आहे’ असे मानतो. रात्रीची पाच-सहा तास झोप ही विश्रांतीसाठी पुरेशी असते. इतरवेळी त्‍याने सतत काम करत राहावे. उगाचच बसून राहिल्‍याने अंगात आळस वाढतो.  उलट प्रत्‍येकाने हे लक्षात ठेवले पहिजे की, काळ हा सतत पुढे जात असतो. तो कोणाहीसाठी थांबत नसतो.  आपण तो आळसात व्यर्थ दवडला, तर आपला कार्यभार राहणार नाही.  सतत तेच काम करीत राहिल्‍यास कंटाळा येतो.   म्‍हणून तर सहा दिवस काम केल्‍यावर रविवारी सुटटी येते. त्‍या दिवशी आळसात लोळत पडण्यापेक्षा माणसाने छंदात रमून जावे.
वरील परिच्छेद वाचा आणि पुढील प्रश्न सोडवा.
    १) लेखकाच्या मते प्रत्‍येकाने कोणती गोष्‍ट लक्षात ठेवली पाहिजे? *
२) खरा काम करणारा माणूस काय मानतो असे लेखकाने सांगितले आहे? *
३) ‘सुटटीच्या दिवशी काय करावे’ असे लेखकाने सांगितले आहे? *
Submit
Clear form
This form was created inside of ज्ञान प्रबोधिनी. Report Abuse