The Fee Concession Form for applying at Gokul Global University, Gujarat | गोकुल ग्लोबल विद्यापीठ, गुजरात मध्ये फी सवलत मिळवण्यासाठीचा फॉर्म
विद्यार्थी मित्रहो,

आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे कि, 'युथ फॉर जत' आणि गुजरात मधील 'गोकुल ग्लोबल युनिव्हर्सिटी' यांनी एक संयुक्त करार केला आहे. या करारानुसार हि युनिव्हर्सिटी आपल्या जत तालुक्यातील विद्यार्थ्यांना इंजिनीरिंग, फिजिओथेरपी आणि पॉलीटेकनिक अशा विविध कोर्सेस फी मध्ये तब्बल ७०% टक्के पर्यंत सवलत देणार आहे. हॉस्टेल फी मध्ये हि सवलत उपलब्ध राहील. हि सवलत जत सारख्या दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणार आहे.

जत तालुक्यामधील उटगी येथील डॉ सुनील जोशी त्या विद्यापीठ मध्ये आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम करत आहेत.

*१२ वि सायन्स आणि पॉलीटेकनिक डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी खालील प्रमाणे राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत.*

कोर्स - बॅचलर ऑफ इंजिनीरिंग (B.E.) - मॅकेनिकल, सिविल, इलेक्ट्रिकल, कॉम्पुटर,इ & सी  
पात्रता - १२ वि सायन्स (मॅथ्स ग्रुप)  
कालावधी - ४ वर्षे
जत विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा - ५०

कोर्स - बॅचलर ऑफ इंजिनीरिंग (B.E.) - मॅकेनिकल, सिविल, इलेक्ट्रिकल, कॉम्पुटर, इ & सी  
पात्रता -  डिप्लोमा ऑफ इंजिनीरिंग  (पॉलीटेकनिक)
कालावधी - 3 वर्षे (सरळ दुसऱ्या वर्षी प्रवेश)
जत विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा - 3०  

कोर्स - बॅचलर ऑफ फिजिओथेरपी (B. P. T.)  
पात्रता -  १२ वि सायन्स
कालावधी - ४.५ वर्षे  
जत विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा - ५

*१० वि विद्यार्थ्यांसाठी खालील प्रमाणे राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत.*

कोर्स - डिप्लोमा ऑफ इंजिनीरिंग  (पॉलीटेकनिक) - मॅकेनिकल, सिविल, इलेक्ट्रिकल, कॉम्पुटर, ऑटोमोबाईल
पात्रता -  १० वि
कालावधी - ३ वर्षे  
जत विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा - ३०

सवलतीनंतर वार्षिक फी खालील प्रमाणे भरणे आहे.

बॅचलर ऑफ इंजिनीरिंग  (B.E.)  
विद्यापीठ फी - रु. ७४,०००/-    
सवलतीनंतर फी - रु. २५,०००/-    

बॅचलर ऑफ फिजिओथेरपी (B.P.T.)  
विद्यापीठ फी - रु. ६५,०००/-    
सवलतीनंतर फी - रु. ४५,०००/-

डिप्लोमा ऑफ इंजिनीरिंग (पॉलीटेकनिक)  
विद्यापीठ फी - रु. ४२,०००/-    
सवलतीनंतर फी - रु. १५,०००/-  

मर्यादित सीट्स असल्या मुळे या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर घ्यावा.

गोकुल ग्लोबल युनिव्हर्सिटी बद्दल अधिक माहिती खालील वेबसाईट वर उपलब्ध आहे
http://www.gokuluniversity.ac.in/

युथ फॉर जत ला खालील ई-मेल आयडी वर कॉन्टॅक्ट करू शकाल अथवा खालील मोबाईल नंबर ला व्हाट्सअप करा.
ई-मेल - youth4jath@gmail.com
मोबाईल - 97666 63940

युथ फॉर जत संस्थेबद्दल अधिक माहिती साठी आमच्या खालील वेबसाईट ला भेट द्या  
www.youth4jath.org

युथ फॉर जत फेसबुक/इंस्टाग्राम/युट्युब अकाउंट ला लाईक, शेयर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.
https://www.facebook.com/youth4jath
https://www.instagram.com/youth4jath/
@youth4jath

कॉपीराईट - युथ फॉर जत
गोकुल ग्लोबल युनिव्हर्सिटी आणि युथ फॉर जत या योजने मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्याचा संपूर्ण अधिकार राखून ठेवत आहे.  

Sign in to Google to save your progress. Learn more
University Campus
About Yourself
Select the course of your interest *
If you want to apply for the multiple courses, submit multiple forms.
First Name *
Mother/Father Name *
Last Name *
Gender *
Date of Birth *
MM
/
DD
/
YYYY
Native Place *
Taluka (Tahsil) *
Parent occupation *
Please specify job/business details of father/mother.
Mobile/Whatsapp Number *
Please provide someone’s number where we can talk to you if required.
Email Address
Education Details
School / College Name *
12th Board Exam Percentage *
Mention 00 if not applicable or result is not declared.
10th Board Exam Percentage *
Mention 00 if result is not declared.
Diploma (Polytechnic) Percentage
This question is only applicable for students who wants to enrol for the second year BE course directly.
Why do you want to take admission for the selected course? तुम्ही निवडलेल्या कोर्स साठी का ऍडमिशन घेऊ इच्छिता ? (मराठी मध्ये उत्तर लिहल्यास चालेल) *
If I get admission my parents are happy to send me to Gokul Global University. *
Above information is true to the best of my knowledge *
Comments, if any
You can add more details about yourself. If you want to ask any question to us you write here.
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy