सामान्यज्ञान चाचणी 4
आपले प्राथमिक ज्ञान तपासण्याची ही छोटीसी चाचणी आहे .  त्यामुळे बिनधास्तपणे सोडवा व आपले ज्ञान तपासा . सर्व प्रश्न उत्तरे अनिवार्य करण्यात आली आहेत. साधारणपणे ८०% मार्क मिळाल्यास आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे . ५०% पेक्षा कमी मिळाल्यास आपल्याला ह्या विषयी माहिती करून घेणे आवश्यक आहे असे समजावे . १० प्रश्न असून १० पैकी १० गुण मिळवणे अनेकांना शक्य होणार आहे . शक्यतो इतरांची किंवा सर्च इंजिनवर न जाता चाचणी सोडवावी .
चाचणी सबमिट केल्यावर  धन्यवाद असा मेसेज येइल व  view score चा पर्याय येइल . त्यावर क्लिक केल्यास आपले एकूण गुण , विभागानुसार गुण , चूकलेले प्रश्न व त्याचे उत्तर ही दिसेल .
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव व आडनाव *
1)महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? *
1 point
2) मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? *
1 point
3) आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? *
1 point
4) महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? *
1 point
5)  मासे कोणत्या इंद्रियाद्वारे श्वसन करतात ? *
1 point
6) हॉकी खेळात किती खेळाडू असतात ? *
1 point
7) पाच अक्षरी मराठी महिना कोणता? *
1 point
8) गीतारहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला ? *
1 point
9) महाराष्ट्रात यांना  "माई" म्हणून संबोधित केले जाते. *
1 point
10) इलेक्ट्रिक बल्ब मध्ये कोणता धातू वापरतात ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy