Non se pode abrir este ficheiro porque JavaScript non está habilitado no teu navegador. Habilítao e volve cargar a páxina.
मराठी भाषा ऑनलाइन चाचणी 2
निर्मिती
शरद ढगे (सहाय्यक शिक्षक)
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सास्ती
पं.स.हिंगणघाट जिल्हा: वर्धा
Iniciar sesión en Google
para gardar o que levas feito.
Máis información
*Pregunta obrigatoria
नाव
*
A túa resposta
शाळेचे नाव
*
A túa resposta
जिल्हा
*
वर्धा
नागपूर
Outro:
उतारा समजपूर्वक वाचा.
1) मुंगी नदीवर कशासाठी गेली?
*
1 punto
खेळायला
पोहायला
पाणी प्यायला
कपडे धुवायला
2) चिमणी चा जीव कोणी वाचवला?
*
1 punto
मुंगी
मुलगा
मुंगी आणि मुलगा
कोणीच नाही
3) मुंगीने मुलाच्या पायाचा चावा का घेतला?
*
1 punto
गंमत म्हणून
स्वतःचा जीव वाचवण्यासाठी
चिमणी चा जीव वाचवण्यासाठी
मुलाला रडवण्यासाठी
4) मुलाचा नेम कोणामुळे चुकला?
*
1 punto
मुंगी
चिमणी
सूर्य
वरीलपैकी नाही.
5) चिमणी चा स्वभाव कसा होता ?
*
1 punto
गरीब
दयाळू
प्रेमळ
चिडचिडा
6) उताऱ्यात आलेला 'क्रूर' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
*
1 punto
पाणी
पान
कडकडून
दयाळू
7) उताऱ्यात आलेला 'प्राण' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
*
1 punto
नेम
जीव
आभार
दयाळू
8) चिमणी वर नेम कोणी धरला?
*
1 punto
मुलाने
मुंगीने
माकडाने
वरीलपैकी नाही
9) ' चिमणीने मुंगीचे आभार मानले.' या वाक्यात कोणता शब्द वापरला तरी अर्थ बदलणार नाही.
*
1 punto
आशीर्वाद
धन्यवाद
पुण्य
अपकार
10) झाड : पान :: नदी : ...................
*
1 punto
पंख
मुंगी
पाणी
खळखळ
Enviar
Borrar datos
Nunca envíes contrasinais a través de Formularios de Google.
Google non creou nin subscribe este contido.
Informar dun uso inadecuado
-
Condicións de servizo
-
Política de privacidade
Formularios