विषय : विज्ञान

=================================
घटक: 15. ध्वनी
(Sound)
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील व्हिडीओ  काळजीपूर्वक  पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (Watch the following video carefully and answer the following questions.)
१. पुरुषांमध्ये स्वरतंतु जवळपास ----मिमी लांब असतात. (Vocal cords are ----mm in lengths in male.) *
1 point
२. एका सेकंदात हवेत (किंवा इतर माध्यमात) निर्माण होणाऱ्या एकूण आवर्तनांची संख्या म्हणजेच त्या ध्वनितरंगाची काय म्हणतात? (Number of such cycles that are produced in the air (or other medium) per second is called as the ............) *
1 point
३. ध्वनीच्या निर्मिती व प्रसारणासाठी -----ची आवश्यकता असते. (Sound generation and propagation needs -----) *
1 point
४. ध्वनी तरंगामध्ये हवेच्या वाढलेल्या दाबास-----म्हणतात. (The increased  pressure of air in sound wave is called as ---) *
1 point
५. मध्य सप्तकातील " रे " या स्वराची वारंवारता ----Hz असते. (Frequency of " Re " note of music  in the madhya saptak   is  -----Hz.) *
1 point
सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील व्हिडीओ  काळजीपूर्वक  पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (Watch  the following video carefully and answer the following questions.)
६. ध्वनीतरंगाची वारंवारिता ----या एककात मोजतात. (Frequency of sound wave measured in ---- unit.) *
1 point
७. वेगळा शब्द ओळखा- सतार, तबला, गिटार, व्हायोलिन (Find odd one out- sitaar, tabla, guitar, violin ) *
1 point
८. मानवामध्ये ध्वनी ------मध्ये तयार होतो. (In human sound is produced in ----- organ.) *
1 point
९. ध्वनीची पातळी ---- या एककात मोजतात. (Sound level is measured in----) *
1 point
१०. सप्तकातील 'नि' या स्वराची वारंवारिता --- H z आहे. (Frequency of "ni" note of music is ----Hz. ) *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy