JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
कोविड-19 जनजागृती प्रश्नमंजुषा
1) सदर प्रश्नमंजुषा मध्ये कोणतीही व्यक्ती भाग घेऊ शकते. प्रश्नमंजुषा मध्ये एकुण प्रश्न 25 आहेत व प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहे.
2) 80 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्यास या कार्यालयाकडून मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपूर यांचे स्वाक्षरीचे ऑनलाईन प्रमाणपत्र आपले ईमेल वर प्राप्त होईल.
3) फॉर्म सबमिट केल्यानंतर लगेचच View Score मध्ये व आपले ईमेल मध्ये आपण निवडलेल्या प्रश्नाचे उत्तरे पाहू शकता.
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
Your Full Name in English (आपले पूर्ण नाव इंग्रजीमध्ये)
*
Your answer
Only City/Village-Taluka Name आपल्या गावाचे/ शहराचे नाव इंग्रजीमध्ये
*
Your answer
District-State आपल्या जिल्हा व राज्याचे नाव
*
Chandrapur-Maharashtra
Other:
1) कोरोना /कोविड-19 हा एक ---- पासून होणारा आजार आहे
*
2 points
विषाणु
जिवाणु
परजीवी
वरीलपैकी नाही.
2) कोविड-19 या आजाराची सुरुवात कोणत्या देशामधुन झाली?
*
2 points
न्युयार्क- अमेरिका
रोम -इटली
टोकियो - जपान
वुहान - चिन
3)
कोविड-19 चे लक्षणे काय ?
*
2 points
तापासोबत सर्दी, खोकला व दम घेण्यास त्रास होणे.
छातीत जळजळ, सर्वांगदाह
डोळयाची आग होणे, भुक न लागणे.
अशक्तपणा, चिडचिडपणा
4) कोरोना संसर्ग टाळण्याकरिता सर्वात चांगला उपाय का ?
*
2 points
वारंवार गरमपाणी पिणे.
हातापायांना हळद लावणे.
वारंवार साबण पाणी किंवा सॅनिटायझरने हात धुणे
लसुण सुंठ कापुर यांचा नियमित वापर करणे.
5) सॅनिटायझर मध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अल्कोहोल चे प्रमाण किती टक्के असणे आवश्यक आहे.
*
2 points
30%
70%
48%
20%
6)
घरगुती वापरासाठी कोणता मास्क उत्तम आहे?
*
2 points
कापडी मास्क
3 लेयर मास्क
एन-95 मास्क
सर्जिकल मास्क
7)
मास्कचा वापर करतांना कोणकोणती काळजी घ्यावी?
*
2 points
नाका तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळावे.
मास्क लावतांना व काढतांना मास्कच्या दोरीचा/ लेसचा वापर करावा
दररोज कापडी मास्क गरम पाण्यात बुडवुन साबणाने योग्य प्रकारे धुवुन वाळवून वापरणे योग्य आहे.
वरीलपैकी सर्व.
8)
सामाजिक अंतर (Social Distancing) म्हणजे काय?
*
2 points
दोन व्यक्तिंमधील अंतर किमान 1 मीटर असावे.
दोन व्यक्तिंमधील अंतर किमान 4 मिटर असणे.
दोन व्यक्तिंमध्ये अंतर असू नये.
दोन व्यक्तिंमधील अंतर 1 फुटाचे असावे.
9)
कोविड-19 या आजारावर कोणती लस उपयुक्त आहे?
*
2 points
टी.टी. लस
गोवर ची लस
B.C.G.ची लस
या आजारावर अजूनही लस उपलब्ध नाही.
10)
कोविड-19 या आजाराचे अनुषंगाने जोखिम गट कोणता ?
*
2 points
मधुमेह ,कॅन्सर चे रुग्ण
हदय विकार, फुप्फुसाचे विकार
वयोवृध्द,गर्भवती महीला
वरीलपैकी सर्व.
11)
कोविड-19 चा आजाराचा प्रथम रुग्ण भारतात कोणत्या राज्यात आढळला ?
*
2 points
दिल्ली
केरळ
तेलंगाना
महाराष्ट्र
12)
कोविड-19 या आजारापासुन स्वत:चा व समाजाचा बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकांची जबाबदारी काय असावी?
*
2 points
सोशल डिस्टंसींग च्या नियमांचे पालन करावे.
जरुरी नसेल तर घराबाहेर पडू नये.
अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडतांना मास्कचा वापर करावा.
वरीलपैकी सर्व
13)
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
*
2 points
उन्हाळा सुरु होत असल्यामुळे कोरोना वायरस नष्ट होईल.
गरम पाण्याने आंघोळ केली तर कोरोना व्हायरस मरेल
डास चावल्यामुळे तुम्हाला कोविड-19 होतो.
कोराना व्हायरसचा संसर्ग झालेली व्यक्ती पुर्णपणे बरी होऊ शकते.
14)
परदेश/परराज्य/परजिल्हा येथुन आलेल्या लोकांना किती दिवस होम कॉरेन्टाईन (Home Quarantine) केल्या जाते?
*
2 points
14 दिवस
12 दिवस
7 दिवस
18 दिवस
15)
कोरोना व्हायरसचा प्रसार कसा होतो ?
*
2 points
शिंकल्यावर किंवा खोकल्यावर नाकातोंडावाटे तुषार बिंदु (Droplet) हवेमध्ये परसतात व जमिनीवर किंवा जवळपास पडतात.
या तुषारबिंदुच्या संपर्कात जर कोणी व्यक्ती आला असेल व सदर तुषारबिंदु त्या व्यक्तिच्या हाताव्दारे नाकातोंडावाटे संसर्ग होऊ शकतो.
जर संसर्गित व्यक्तिच्या संपर्कात 1 मिटर पेक्षा कमी अंतर असल्यास
यापैकी सर्व
16)
कोविड-19 निदानासाठी कुठली चाचणी करावी लागते?
*
2 points
CBC सीबीसी
RT-PCR आरटी-पीसीआर
LFT एलएफटी
Thyroid Profile Test थायरॉईड प्रोफाइल चाचणी
17)
कोविड-19 च्या संशयीत व्यक्तीला तपासणीसाठी कुठे पाठवावे?
*
2 points
खाजगी प्रयोगशाळा Private Lab
प्राथमिक आरोग्य केंद्र PHC
अलगीकरण केंद्र (कॉरेन्टाईन केंद्र Quarantine Center)
विलगीकरण केंद्र ( Dedicated Isolation Center) / डेडिकेटेड कोरोना केंद्र
18)
कोविड-19 रुग्णांच्या संपर्कात आलेली व्यक्ती कोणती ?
*
2 points
पीपीई किट शिवाय कोविड रुग्णाची काळजी घेणारे
कोविड-19 रुग्णांच्या कार्यालयात काम करणारे.
कोविड-19 रुग्णांचे कपडे, भांडे धुतलेली व्यक्ती.
वरील सर्व
19)
संजय पुण्याला MBA करतोय व लॉकडाऊन दरम्यान तो आपल्या घरी आला आहे, या स्थितीत आपण काय करणार ?
*
2 points
सदर व्यक्तीची पोलीस तक्रार करणार
सदर व्यक्तीला रुग्णालयात पाठवुन तपासणी करायला लावणार
जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षाला दुरध्वनीद्वारे कळविणार
कुणालाही माहिती देणार नाही.
20)
सर्जिकल मास्क किती वेळ पर्यत वापरु शकतो ?
*
2 points
3 ते 4 तास
6 ते 8 तास
12 ते 15 तास
24 तास
21)
एन-95 मास्क कुणी वापरावा?
*
2 points
प्रत्येक व्यक्तीने वापरावा
प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याने वापरावा
प्रत्येक डॉक्टरने वापरावा
कोविड-19 च्या रुग्णाला तपासणाऱ्या व्यक्तीनेच वापरावा.
22)
शरीरावर सोडीअम हॉयपोक्लोराईड निर्जणतुकीकरणाचा फवारा करणे उचित आहे काय?
*
2 points
होय
नाही
माहिती नाही
23)
कोविड-19 च्या रुग्णाला ठेवण्यात येणाऱ्या खोलीला काय म्हणतात?
*
2 points
क्वारनटाईन वार्ड
आयशोलेशन वार्ड
इंस्टीटयुशनल क्वारनटाईन वार्ड
वरील सर्व ठिकाणी
24)
घरच्या घरी विलगीकरणासाठी काय सल्ला द्यावा ?
*
2 points
विलगीकरणात असलेल्या व्यक्तीकरीता वेगळे शौचालय व बाथरुम असावे.
विलगीकरण व्यक्तीचे रोज वापरण्याचे कपडे/साहित्य/भांडे इत्यादी वेगळे असावे.
विलगीकरणात असलेल्या व्यक्तींनी दुसऱ्यांच्या सहवासात येऊ नये.
वरील पैकी सर्व
25)
पीपीई कुठे आवश्यक आहे ?
*
2 points
घरात विलगीकरण असतांना सोबतच्या लोकांना
आायसोलेशन वार्ड (Isolation Ward) मध्ये
इंस्टीटयुशनल कॉरेन्टाईन (Institutional Quarantine)
वरील सर्व ठिकाणी
आपल्या सुरक्षिततेसाठी आपल्या अँड्रॉईड मोबाईल मध्ये आरोग्य सेतू ऍप डाउनलोड केला काय?
*
होय
नाही
जिल्हा कोरोना नियंत्रण तथा सहाय्यता कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर, महाराष्ट्र
घरी रहा... सुरक्षित राहा..... विनाकारण घराबाहेर जाऊ नका कोरोनाला आमंत्रण देऊ नका. आपल्या सुरक्षिततेसाठी आरोग्य सेतू ऍप आजच डाउनलोड करा.
अधिकृत माहितीसाठी खालील शासकीय समाज माध्यम खात्यांना फॉलो करा -
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of Chintamani Group of Institutions.
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Help Forms improve
Report