6
दुसरी  अंतर्गत परीक्षा         (ऑनलाईन नोव्हेंबर २०२०)
विषय :- समकालीन भारताची निर्मिती    GE /A  HIS 355  (विशेष पेपर )
वर्ग -   T.Y.B.A.            सेमी  ५                 गुण २०
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थिचे नाव *
वर्ग *
मोबाईल क्र *
भारतीय राज्य घटनेच्या निर्मितीची तरतूद इंग्रजाच्या कोणत्या योजनेत करण्यात आली होती *
1 point
भारतीय एकीकरणाचे श्रेय  कोणाला दिले जाते   *
1 point
जुनागड मध्ये भारतीय लष्कर पाठविण्यास कोणी विरोध केला *
1 point
इ.स. १९७४ मध्ये काश्मीरचा राजा कोण होता *
1 point
पं  जवाहरलाल नेहरूना जागतिक दृष्टीकोनातून कोणत्या नावाने ओळखले जात होते *
1 point
पं . नेहरूच्या काळात किती पंचवार्षिक योजना अंमलात आल्या *
1 point
भारत चीन युध्द  कोणत्या  वर्षी झाले *
1 point
इ.स . १९६५  पाकिस्तानने  भारताशी  युध्द  छेडले त्यावेळी भारताचे पंतप्रधान कोण होते *
1 point
राजभाषा म्हणून हिंदी भाषेस कोणत्या राज्याने प्रखर विरोध केला आणि हिंसक आंदोलन केले *
1 point
भारतातील अन्नधान्यची टंचाई व रुपयाचे अवमूल्यन यावर उपाय व मदत व्हावी या साठी श्रीमती इंदिरा गांधीनि अमेरिकेला भेट दिली त्यावेळी अमेरिकेच्या अध्यक्ष पदी कोण होते *
1 point
संस्थानिकाचे तनराहे व अधिकार कोणत्या पंतप्रधान च्या काळात बंद किवा रद्द करण्यात आले *
1 point
जे पी चळवळ हि कोणत्या राष्ट्रीय नेत्याच्या नावावरून ओळखली जाते *
1 point
भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते *
1 point
घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले *
1 point
आणीबाणीचे किती प्रकार आहेत *
1 point
१९७७ मध्ये भरतात कोणता पक्ष निवडणूकांनुसार सत्तेवर आला *
1 point
भारतातील भाषिक प्रशन कोणत्या पंतप्रधानाच्या काळात निर्माण झाला होता *
1 point
१९०६ मध्ये हिंदुस्थान कोणत्या पक्षाची स्थापना झाली *
1 point
श्रीमती इदीरा गांधी कोणत्या वर्षी भारताच्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या *
1 point
रिपब्लिकन पक्षाची स्थापना कधी झाली *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy