Smt. Akkatai Ramgonda Patil Kanya Mahavidyalaya, Ichalkaranji,                       Department of Political Science -                           Online Test for S.Y.B.A, Paper Name - Public Administration  (लोकप्रशासन )(Paper No.2)                                                Sub Teacher - Prof. Varsha Potdar
Paper Name - (Paper No.2) Public Administration  (लोकप्रशासन )IDS
Date: 02/05/2020
Email *
महाविद्यालयाचे संपूर्ण नाव *
रोल नंबर *
पूर्ण नाव *
मोबाईल नंबर *
प्रश्न क्र.१) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची व अन्य सदस्यांची नियुक्ती ................... करीत असतो. *
2 points
प्रश्न क्र.२) भारताचे अंदाजपत्रक .................. स्वरूपाचे असते. *
2 points
प्रश्न क्र.३) प्रदत्त विधीनियमांच्या निर्मितीमुळे ............. वरील जादा कामाचा ताण कमी होतो. *
2 points
प्रश्न क्र.४) भारतात रेल्वे अंदाजपत्रकात .................. मागण्या असतात. *
2 points
प्रश्न क्र.५) नागरी सेवेतील कर्मचारी वर्गाला .............. प्रशासनाची चक्रे असे म्हणतात. *
2 points
प्रश्न क्र.६) करापासून मिळणाऱ्या उत्पन्नासंबंधीचे  हिशेब ठेवणे यास ................... असे संबोधले जाते. *
2 points
प्रश्न क्र.७) ................ साली केंद्र सरकारने माहितीचा अधिकार अधिनियम मंजूर केला. *
2 points
प्रश्न क्र.८) .................... ची अधिकार सत्ता प्राप्त झाल्यामुळे कार्यकारी मंडळ हुकुमशाही प्रवृत्तीने वागू शकते. *
2 points
प्रश्न क्र.९) ग्लाडस्टन यांच्या मते, "भक्कम आणि स्थिर अशा नागरी सेवेची किल्ली म्हणजे ............... होय. *
2 points
प्रश्न क्र.१०) ................. म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्याचा वापर करून प्रशासन चालविणे होय. *
2 points
प्रश्न क्र.११) अंदाजपत्रकात जमा आणि खर्च या बाजू समान दाखवलेल्या असतात तेव्हा त्यास ............... अंदाजपत्रक असे म्हणतात. *
2 points
प्रश्न क्र.१२) कनिष्ठ पदावरून वरिष्ठ पदावर नियुक्ती होताना सनदी सेवकांच्या जबाबदारीत आणि कतर्व्यात वाढ होते तेव्हा त्यास ............ असे म्हणतात. *
2 points
प्रश्न क्र.१३) एका निश्चित काळासाठी केलेली शासकीय आर्थिक योजना म्हणजे ................ होय. *
2 points
प्रश्न क्र.१४) फायनार यांच्या मते, नागरी सेवेतील व्यावसायिक प्रशासकीय वर्ग हा ................., पगारी व कुशल असतो. *
2 points
प्रश्न क्र.१५) प्रशासन कार्यातील .................. म्हणजे लालफितीचा कारभार होय. *
2 points
प्रश्न क्र.१६) प्रदत्त विधीनियमामुळे मूळ कायद्याच्या अंमलबजावणीत ............... येते. *
2 points
प्रश्न क्र.१७) राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य वयाच्या .................. वर्षापर्यंत आपल्या पदावर राहू शकतात. *
2 points
प्रश्न क्र.१८) सनदी सेवकांची भरती करताना करताना त्यांचा बुध्यांक समजून घेण्यासाठी .............. परीक्षा घेतली जाते. *
2 points
प्रश्न क्र.१९) भारतात देशाचे सर्वसाधारण अंदाजपत्रक ................... कडून तयार केले जाते. *
2 points
प्रश्न क्र.२०) कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी सनदी सेवक वर्ग आपले काम जबाबदारीने व निष्ठेने करत असतो यास सनदी सेवकांची ................. असे म्हणतात. *
2 points
प्रश्न क्र.२१) खात्यासंबंधी कायदेमंडळात विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याची जबाबदारी .............. वर असते. *
2 points
प्रश्न क्र.२२) सैन्यदल, पोलीसदल अशा क्षेत्रात भरती होताना उमेदवाराला .................. परीक्षा अत्यावश्यक असते. *
2 points
प्रश्न क्र.२३) अंदाजपत्रक लोकसभेत मांडताना सुरुवातीला ................ भाषण करतो . *
2 points
प्रश्न क्र.२४) लोकलेखा समितीमध्ये लोकसभा व राज्यसभा या गृहांतून  ...................... सदस्य निवडले जातात. *
2 points
प्रश्न क्र.२५) नवलोक व्यवस्थापन दृष्टिकोनामध्ये व्यवस्थापकीय तंत्रामध्ये ........... वाढविणे अपेक्षित आहे. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy