Registration Only 12th Passed Commerce Students
!! इयत्ता बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन !!
सांगोला महाविद्यालय सांगोला येथे बी कॉम भाग १ मध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झालेली आहे.
प्रवेश पूर्व फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक २०/०८/२०२१ गुणवत्ता यादी जाहीर करणे दिनांक २३/०८/२०२१
प्रवेश देणे चालू दिनांक २४/०८/२०२१
प्राचार्य
डॉ .मधुसूदन बचुटे
सांगोला महाविद्यालय सांगोला
अधिक माहितीसाठी संपर्क सौ- व्ही एस जाधव : ७०३८०५५९५५ . श्री . सुरवसे एस के : ८५३०६३८५६३
श्री. महाडीक एम व्ही : 9730621432
वेळोवेळी होणारे बदल व अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या
www.sangolacollege.org या संकेत स्थळास भेट द्या.