MAHA TET
Paper 2, Marathi Medium, विज्ञान
Sign in to Google to save your progress. Learn more
आपाती किरण व अपवर्तित किरण हे __________  _________ अंगास असतात . *
1 point
शरीराच्या वाढीस मदत करणे व झीज भरून काढणे यासाठी ___________ हे पोषण तत्त्व उपयोगी पडते. *
1 point
गट न बसणारा सजीव ओळखा. *
1 point
नायट्रोजनचे स्थिरीकरण खालीलपैकी कोणत्या प्रकाराने होते ? *
1 point
खालीलपैकी कोणता रोग विषाणूजन्य रोग नाही ? *
1 point
खालीलपैकी कोणता पदार्थ अविघटनशील टाकाऊ पदार्थ नाही ? *
1 point
पाण्याचा उत्कलनांक ___________ अंश से. आहे. *
1 point
______________ हा दोष नेत्रगोल काहीसा उभट होण्याने निर्माण होतो . *
1 point
_____________ हे कार्बन मोनोक्साइड वायू आणि हायड्रोजन वायू यांचे मिश्रण होय. *
1 point
खालीलपैकी कोणता कोळशाचा प्रकार नाही. *
1 point
चंचुपात्रात बर्फाचे तुकडे ठेवल्यानंतर काही कालानंतर चंचुपात्राच्या बाह्य पृष्ठभागावर काय जमा होईल ? *
1 point
क्ष किरण हे ______________________ कण होत. *
1 point
शाळेतील बागेत काम करण्याम्धून विद्यार्थी काय शिकतात? *
1 point
वर्गात विदयार्‍थ्‍यांना ‘संतुलित आहार’ हा घटक शिकवताना आई आणि मुलगा यांच्यातील संवाद सादर करण्यास सांगितले आहे. या शैक्षणिककृतीला काय म्‍हणतात. *
1 point
जैवविविधता घटक विदयार्‍थ्‍यांना शिकवण्यासाठी शालेय रचनेमधील कोणता घटक सर्वात उपयोगी ठरले. *
1 point
ज्या मुलद्रव्याचे अणू, ___________ गमाविल्यामुळे ______ आयन निर्माण करतात त्यांना धातू म्हणतात. *
1 point
__________  वायूच्या मदतीने वनस्पती ___________ या क्रियेद्वारे अन्न तयार करतात . *
1 point
..........हा प्रकाशाच्या अपवर्तनाचा परिणाम नाही. *
1 point
विज्ञान अध्यापकाने प्रामुख्याने *
1 point
प्रकल्‍प पद्धती ही पुढील पैकी कोणत्‍या शिक्षणतज्ज्ञाच्या  विचारांजवळ जाणारी अध्ययन पद्धती आहे. *
1 point
Submit
Clear form
This form was created inside of ज्ञान प्रबोधिनी. Report Abuse