विषय: इतिहास

=================================
4 - 1857 चा स्वातंत्र्य लढा
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
                                                                                                                       
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
विद्यार्थी मित्रांनो खालील व्हिडिओ काळजीपूर्वक पहा व प्रश्नांचा योग्य पर्याय निवडा.
1. ‘1857 चे स्वातंत्र्यसमर’ या कोणी लिहिलेल्या पुस्तकाने पुढे अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली? *
1 point
2. कोणत्या राज्यात मध्ययुगीन काळापासून पाइक पद्धती अस्तित्वात होती? *
1 point
3. कोणत्या साली इंग्रजांविरुद्ध पाइकांनी सशस्त्र उठाव केला? *
1 point
4. पाईक उठावाचे नेतृत्व कोणी केल? *
1 point
5. कोणत्या क्रांतीकारकाने आपल्या रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजांविरुद्धआ बंड केल? *
1 point
6. बिहारमध्ये कोणी ब्रिटिशांच्या विरोधात लढे दिले? *
1 point
7. ओडिशाध्ये कोणी ब्रिटिशांच्या विरोधात लढे दिले? *
1 point
9. कोकणात कोणी ब्रिटिशांच्या विरोधात लढे दिले? *
1 point
8. कोल्हापूर परिसरामध्ये कोणी ब्रिटिशांच्या विरोधात लढे दिले? *
1 point
10. 1806 साली कोणत्या ठिकाणी उठावाने उग्र रूप धारण केले होते? *
1 point
11. 1824 साली कोणत्या ठिकाणी उठावाने उग्र रूप धारण केले होते? *
1 point
12. ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या कोणत्या बंदुका दिल्या? *
1 point
13. कोणत्या छावणीतील मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्याच्या अन्यायी वृत्तीला विरोध करण्याच्या भावनेने ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली? *
1 point
14. 1857 च्या उठवत भारताचा सम्राट म्हणून कोणाच्या  नावाने द्वाही फिरवण्यात आली? *
1 point
15. कोणत्या जिल्ह्यातील संगमनेरजवळील भागोजी नाईक 1857 च्या लढ्यात अग्रभागी होत? *
1 point
16. 1857 साली खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला? *
1 point
17. 1857 साली सातपुडा परिसरात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला? *
1 point
18. खानदेशातील उठावात किती भिल्ल स्त्रिया सहभागी झाल्या होत्या? *
1 point
19. बहादुरशाह यांना कोणत्या ठिकाणी कारावासात ठेवण्यात आले? *
1 point
20. कोणत्या साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy