SYBA S2 MARATHI INTERNAL 2
संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, मुक्ताईनगर
Email *
विद्यार्थ्यांचे नाव *
संपर्क क्रमांक *
अभिधा शक्ती हीच शब्दाचा -------- बोध प्रकट करणारी शक्ती होय. *
2 points
गौणी व ------ असे लक्षणनेचे दोन प्रकार होत. *
2 points
वक्रोक्ती ही बहुदा कल्पनेवर व ----- चमत्कृतीवर आधारलेली असते. *
2 points
प्रतिमा ------- संवेदनांची पुनर्निर्मिती करते. *
2 points
साहित्य दर्पण हा ग्रंथ कोणी लिहिला ? *
2 points
ज्यांच्यामुळे रस उत्पन्न होतो त्यांना काय म्हणतात ? *
2 points
ऍरिस्टोटल यांचा ग्रंथ कोणता ? *
2 points
प्रेरणा संतुलनाचा सिद्धांत कोणी मांडला? *
2 points
अभिरुची ही रुचीच्या पुढची ----- अवस्था असते. *
2 points
अभिव्यक्तीवाद कोणी मंडल *
2 points
A copy of your responses will be emailed to the address you provided.
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
reCAPTCHA
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy