JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त प्रश्न मंजुषा
निर्मिती
राजू बनसोडे सर
जि.प.प्रा.शाळा वाकडी ता.राहाता जि.अहमदनगर
मो.9404696413
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
आपले पूर्ण नाव
*
Your answer
आपली शाळा
*
Your answer
आपली इयत्ता
*
पहिली
दुसरी
तिसरी
चौथी
पाचवी
इतर
आपले पद लिहा
*
विद्यार्थी
शिक्षक
अधिकारी
पालक
इतर
मोबाईल नंबर
*
Your answer
आपला तालुका व जिल्हा
Your answer
प्रश्र्न 1) डॉ.अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय?
*
2 points
डॉ.अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम
डॉ.अब्दुल कलाम साहेब
डॉ.अब्दुल पाकीर कलाम
डॉ.अब्दुल जैनुलाब्दीन कलाम
प्रश्न 2) डॉ.अब्दुल कलाम यांचा जन्म केव्हा झाला?
*
2 points
१५ जानेवारी १९३१
१५ ऑक्टोबर १९३३
१५ डिसेंबर १९३१
१५ ऑक्टोबर १९३१
प्रश्न 3) 'वाचन प्रेरणा दिवस' कुणाच्या जन्मदिनी साजरा केला जातो ?
*
2 points
डॉ.राजेंद्रप्रसाद
डॉ.अब्दुल कलाम
डॉ.भिमराव आंबेडकर
नेताजी सुभाषचंद्र बोस
प्रश्न 4) डॉ.अब्दुल कलाम कितवे राष्ट्रपती होते?
*
2 points
दहावे
बारावे
नववे
अकरावे
प्रश्न 5) डॉ.अब्दुल कलाम यांचे टोपणनाव काय?
*
2 points
मिसाईल मॅन
विंग्ज ऑफ फायर
राष्ट्रपती
शास्त्रज्ञ
प्रश्न 6) डॉ.अब्दुल कलाम यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारकडून कोणकोणते पुरस्कार देण्यात आले?
*
2 points
भारतरत्न
पद्मभूषण
पद्मविभूषण
वरील सर्व
Other:
प्रश्न 7) डॉ.अब्दुल कलाम यांचे निधन केव्हा व कोठे झाले?
*
2 points
मेघालय राज्यातील शिलॉंगमध्ये २७ जुलै २०१५ मध्ये
तामिळनाडू मध्ये रामेश्वर येथे २७ जुलै २०१६
हैदराबाद येथे २७ जुलै २०१५ मध्ये
मुंबई येथे एम्स रुग्णालयात २७ जुलै २०१५
प्रश्न 8) डॉ.अब्दुल कलाम यांनी लिहिलेले पुस्तके कोणती?
*
2 points
अग्निपंख
सायंटिस्ट टू प्रेसिडेंट
टर्निंग पॉइंट
वरील सर्व
प्रश्न 9) डॉ.अब्दुल कलाम यांचे महान कार्य म्हणजे ?
*
2 points
अग्नी,आकाश क्षेपणास्त्र निर्मिती
त्रिशूल व नाग अग्निबाण निर्मिती
पृथ्वी अग्निबाण निर्मिती
वरील सर्व पर्याय बरोबर
प्रश्न 10) 'माय जर्नी ' हा कविता संग्रह कोणी लिहिला?
*
2 points
डॉ.अब्दुल कलाम
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
डॉ.राजेंद्रप्रसाद
डॉ.जयंत नारळीकर
आपणास प्रश्न मंजुषा कशी वाटली अभिप्राय नोंदवा.
*
Your answer
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms