JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
S. M. Arts & Comm. College, Muktainagar. Dept of Economics,
T.Y.B.COM
- Indian Economic Scenario - (Unit Test 1st) Nov.2020
Internal Test Examination
Semester V
Total Marks: 20
Minimum Score Required: 08
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
Your answer
संपर्क क्रमांक
*
Your answer
भारतात १९०१ मध्ये नागरी लोकसंखेचे प्रमाण ----------- होते.
*
2 points
११%
२१%
३९%
यापैकी नाही
पुढील कोणत्या अटी पूर्ण करणाऱ्या भागाला नगर मानले जाते.
*
2 points
कमीत कमी ५००० लोकसंख्या
७५% कर्ते लोक कृशेत्तर उद्योग, व्यवसाय कार्यरत
लोकसंखेची घनता कमीत कमी ४०० द.चौ.कि.मी.
वरील सर्व
भारतातील नागरीकरणात वाढ होण्याची कारणे होय.
*
2 points
ग्रामीण उद्योगांचा ऱ्हास
वाहतूक व दळणवळण साधनांचा विकास
औद्योगिकीकरण
वरील सर्व
ज्या नगरांची लोकसंख्या १ कोटीच्या वर आहे त्यांना ------------- मानले जाते.
*
2 points
महानगर
नगर
शहर
यापैकी नाही
नागरीकरण आणि आर्थिक विकासात उच्च ---------- सह संबंध आहे.
*
2 points
घनात्मक
प्रपानात्मक
दोन्ही
यापैकी नाही
भारतातील दारिद्र्य हा ग्रंथ कोणी प्रकाशित केला.
*
2 points
दांडेकर व रथ
पी. के. बर्धन
सुरेश तेंडूलकर
यापैकी नाही
खालील पैकी कोणती दारिद्र्याची कारणे होय.
*
2 points
न्यून विकास दर
लोकसंख्या वाढीचा दर
बेरोजगारी
वरील सर्व
ज्या व्यक्तीस प्राप्त उत्पन्नातून किमान गरजा भागविणे शक्य नसते त्यास ----------- मानले जाते.
*
2 points
गरीब
श्रीमंत
उद्योजक
यापैकी नाही
भारतीय संमिश्र अर्थव्यवस्थेत ------------ याचे सहस्तीत्व असते.
*
2 points
खाजगीक्षेत्र
सार्वजनिक क्षेत्र
खाजगी व सार्वजनिक क्षेत्र
यापैकी नाही
----------- वयोगटातील कर्ती लोकसंख्या कृषी, उद्योग व सेवा क्षेत्र अशा तीन क्षेत्रात कार्यरत असते.
*
2 points
७ ते १४
१५ ते ६५
६५ वर्षावरील
यापैकी नाही
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms