स्पर्धा गुरु पोलीस भरती सराव पेपर 113
विषय - राज्यशास्त्र
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅॅॅॅॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाचा जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.  
प्र.१.नुकत्याच पार पडत असलेल्या विधानसभा निवडणुका पाहता खालीलपैकी कोणत्या राज्यात निवडणूक होत नाही ? *
1 point
प्र.२.मतदान करण्यासाठी खालीलपैकी कोणती अट पूर्ण होणे आवश्यकच आहे ? *
1 point
प्र.३.महाराष्ट्रात आज पर्यंतच्या कार्यक्रमात एकूण महिला मुख्यमंत्री किती ? *
1 point
प्र.४.पोलीस खाते हा विषय ................ सूचीतील आहे. *
1 point
प्र.५.महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत ? *
1 point
प्र.६.स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम ................. या देशाने  बहाल केला. *
1 point
प्र.७.अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ? *
1 point
प्र.८.ग्रामपंचायत सर्वात जास्त सदस्य संख्या किती असू शकते ? *
1 point
प्र.९.महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगर पालिका आहेत ? *
1 point
प्र.१०.राज्यपाल यांना शपथ कोणामार्फत देण्यात येते ? *
1 point
प्र.११.महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री कोण आहेत ? *
1 point
प्र.१२. ९ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावाची लोकसंख्या किती असते ? *
1 point
प्र.१३.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात ? *
1 point
प्र.१४.राज्यघटनेतील कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे ? *
1 point
प्र.१५.पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात ? *
1 point
प्र.१६.भारताच्या नौदल प्रमुखास काय संबोधतात ? *
1 point
प्र.१७.जिल्हा परिषदेच्या बैठका वर्षात किती होऊ शकतात ? अ.हव्या तितक्या वेळा ब.वर्षातून जास्तीत जास्त चार वेळा क.दोन बैठकीमधील अंतर ३ महिन्यापेक्षा अधिक नको ड.दोन बैठकीमधील अंतर ४ महिन्यापेक्षा अधिक नको. *
1 point
प्र.१८.महाराष्ट्रातील कटक मंडळ नसलेले ठिकाण कोणते ? *
1 point
प्र.१९.केंद्र शासनाच्या १२२ व्या घटना दुरुस्तीबाबत खालीलपैकी योग्य विधान निवडा. *
1 point
प्र.२०.देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती ? *
1 point
हार्दिक शुभेच्छा !!
स्पर्धा गुरु
- सागर घालमे - ९४२२३८७३५७
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report