JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय मुक्ताईनगर
टी वाय बी ए राज्यशास्त्र--S-4
सत्र 5 वे
राजकीय समाजशास्त्र
चाचणी क्रमांक--- 1
एकूण गुण--20
विद्यार्थ्यांसाठी सूचना
सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक
सर्व प्रश्नांना समान गुण
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
Email
*
Your email
ई-मेल
*
Your answer
विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव
*
Your answer
वर्ग
*
Your answer
मोबाईल क्रमांक
*
Your answer
राजकीय समाजशास्त्र म्हणजे समाजशास्त्राच्या चौकटीत केलेला ----वर्तणुकीचा अभ्यास होय
*
2 points
सामाजिक
धार्मिक
राजकीय
सांगीतिक
राजकीय समाजशास्त्र चा प्रभावातून----घटकांचा अभ्यास केला जातो
*
2 points
राजकीय पक्ष
दबावगट
संप
वरील सर्व
राजकीय समाजशास्त्र या विषयात सामाजिक आणि राजकीय चला ना----महत्त्व दिले जाते
*
2 points
विषम
समान
परस्पर भिन्न
वेगळे
राजकीय समाजशास्त्राचा इतर सामाजिक शास्त्रांची अत्यंत----संबंध आहे
*
2 points
दुरचा
जवळचा
परस्पर
विरोधी
राजकीय समाजशास्त्राच्या अध्ययन राजकीय आणि सामाजिक विकासाला----ठरले आहे
*
2 points
सहाय्यक
मार्गदर्शक
पूरक
उपयुक्त
सोशल सिस्टिम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत
*
2 points
डेविड ईस्टन
टोल कोट पार सन्स
काल मार्क्स
प्लेटो
परस्परांशी आंतरक्रिया करीत असलेल्या घटकांचा संघ म्हणजे-----होय
*
2 points
कायदा
कला
व्यवस्था
विचार आर
डेव्हिड ईस्टन यांनी राजकीय व्यवस्थेची रूपांतर अशी कार्ये----सांगितले आहेत
*
2 points
आदान
प्रदान
प्रत्या दान
वरील सर्व
मागण्यांचे धोरणात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला ----प्रक्रिया असे म्हणतात
*
2 points
आदान
संप्रेषण
संसूचन
प्रदान
रूपांतराचा कार्यातील-----कार्य म्हणजे हितसंबंधाचे अविष करण होय
*
2 points
प्रथम
द्वितीय
तृतीय
चतुर्थ
Send me a copy of my responses.
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
reCAPTCHA
Privacy
Terms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms