उपक्रम सहभाग नोंदणी
धावपळीत नोकरी/कामा निमित्त शहरात राहणाऱ्या आपल्या बांधवाना गावाकडील पारंपरिक पद्धतीने बनविण्यात येणारी लोणचे, चटण्या, खारातील पदार्थ यांची चव चाखता यावी या उद्देशाने एक लहानसा प्रायोगिक उपक्रम सुरु करतो आहोत. आपल्या प्रतिसादा नुसार पुढचे नियोजन केले जाईल.

एक प्रायोगिक प्लॅटफॉर्म उभारतो आहोत जेणेकरून खवय्यांना अपेक्षित पदार्थ मिळवणे आणि या पाककला जपणाऱ्यांच्या मेहनतीला खात्रीचा योग्य भाव मिळेल यातून आपल्या आदिवासी इको सिस्टम निर्मितीस हातभार लावूया. Let’s do it together!
Sign in to Google to save your progress. Learn more
1. या उपक्रमात कोणत्या माध्यमातून सहभागी होणार?
2. हवे असलेले लोणचे निवडा
100 gram (Rs.50)
250 gram (Rs. 125)
500 gram (Rs. 250)
1Kg (Rs. 500)
करटोलीचे लोणचे
3. हवे असलेले चटणी /लोणचे निवडा
100 gram (Rs. 30)
250 gram (Rs. 75)
500 gram (Rs. 150)
1Kg (Rs. 300)
खारातले वास्ता
खारातली टेटवीची शेंग
खारातली खारशिंग
4. डिलिव्हरी पद्धत (निर्मिती गटांनी केंद्रात आणून द्यावे )
5. आपले नाव *
6. आपला पत्ता (कुरियर हवे असल्यास पूर्ण पत्ता लिहावा)
7, आपला संपर्क क्रमांक (शक्यतो व्हाट्सअप क्रमांक लिहावा) *
8. इत्तर काही सूचना, अभिप्राय इथे लिहावे
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy