JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
S. M. Arts & Comm. College, Muktainagar. Dept of Economics, T.Y.B.A -Economics (GE) (Unit Test 1st) Nov.2020
Internal Test Examination
Semester V
Total Marks: 20
Minimum Score Required: 08
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्यचे नाव
*
Your answer
संपर्क क्रमांक
*
Your answer
पर्यावरण शास्त्र ही ज्ञानशाखा कोणत्या कालखंडात उदयास आली?
*
2 points
१९५०
१९६०
१९७०
१९८०
मानव हा पर्यावरणाचा ------------- घटक आहे.
*
2 points
विभाज्य
अविभाज्य
दोन्ही
यापैकी नाही
Enviorn म्हणजे To Surroun होय याचा अर्थ -------
*
2 points
सभोवतालची परिस्थिती
अतिव्यापक परिस्थिती
संकुचित
यापैकी नाही
भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्न कृषी क्षेत्राचा वाटा ------- आहे.
*
2 points
जास्त
कमी
संकुचित
यापैकी नाही
शेती हा भारतातील ------- व्यवसाय आहे.
*
2 points
परंपरागत
आधुनिक
प्रगत
यापैकी नाही
देशाची लोकसंख्या जस-जशी वाढत जाते तस-तशी भरण-पोषणासाठी अन्नधान्याची मागणी -------- जाते .
*
2 points
वाढत
घटत
कमी
यापैकी नाही
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय अर्थ व्यवस्था --------- अर्थ व्यवस्था होती.
*
2 points
मागास
विकसित
संकुचित
व्यापक
भारतीय अर्थव्यवस्था --------- अर्थव्यवस्था मानली जाते.
*
2 points
शहरी
ग्रामीण
दोन्ही
यापैकी नाही
कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा ----------- आहे.
*
2 points
कणा
सूक्ष्म कण
पाठ
यापैकी नाही
भारतात ----------- ने १७९२ मध्ये सर्वप्रथम जमीनदारी पद्धत सुरु केली.
*
2 points
लॉर्ड कार्नोवालीस
थामस मुनरो
विल्यम बेटिक
यापैकी नाही
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms